TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सचिन वाझे यांची एनआयए कोठडी ३ एप्रिलपर्यंत वाढवली

The Clear News Desk by The Clear News Desk
March 25, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अंबानींच्या घरासमोरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणातले आरोपी सचिन वाझे यांची NIA कोठडी 3 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. आज सचिन वाझेला कोर्टात हजर करण्यात आलं होत.

सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 3 एप्रिलपर्यंत सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तसेच युक्तीवादा दरम्यान, मला बळीचा बकरा बनवलं जातंय, मी दीड दिवस या प्रकरणाचा तपास अधिकारी होतो, जी चौकशी करायची होती, ती करुन झालीये, आता आणखी एनआयए कोठडी देऊ नका, मला कोर्टाला आणखी काही गोष्टी सांगायच्या आहेत, अशी माहिती सचिन वाझे यांनी कोर्टात दिली आहे. यावर तुम्हाला जे काही सांगायचे आहे, ते लेखी लिहून द्या, असे निर्देश एनआयए कोर्टानं सचिन वाझे यांना दिले आहेत.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

अँटिलिया स्फोटक प्रकरणी सचिन वाझे यांच्याविरोधात आता गैरकायद कृत्य प्रतिबंधित अधिनियम (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशतवादी कृत्य किंवा राष्ट्रविरोधी कारवायांविरोधात ही कलमं लावली जातात. एनआयएने बुधवारी विशेष एनआयए कोर्टाला या प्रकरणात यूएपीए कलम लावण्याविषयी माहिती देताना अर्ज दाखल केला होता. वाझे यांच्यावर यूएपीएच्या कलम १६ आणि १८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच संदर्भात आज एनआयए कोर्टात सुनावणी करण्यात आली.

बचावपक्षाचा हा युक्तिवाद हास्यास्पद : एनआयए

बचावपक्षाचा हा युक्तिवाद हास्यास्पद, धमकावण्याचा हेतू नव्हता तर मग गाडी काय समारंभासाठी अंबानींच्या घराबाहेर लावली होती का? जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटरवर एनआयएचं उत्तर. एएसजी अनिल सिंह यांनी स्कॉर्पिओमध्ये सापडलेलं धमकीचं पत्र कोर्टात वाचून दाखवलं. ‘अगलीबार यह सब सामान कनेक्ट होके आएगा, समझ जा। तुझे और तेरी पुरी फॅमिली को उडाने का बंदोबस्त कर दिया है’. स्कर्पिओमध्ये धमकीची दोन पत्र असल्याचं एनआयएने सांगितलं. मात्र, दुसऱ्या पत्रात अश्लिल भाषेचा वापर असल्यानं सरकारी वकिलांनी ते वाचून न दाखवता, थेट न्यायमूर्तींना सोपवलं. विशेष एनआयए न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे. सचिन वाझे यांच्यासाठी एनआयएनं आणखी १५ दिवसांची कोठडी मागितली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
Next Post

अरे बापरे... जिल्ह्यात आज आढळले ११८३ कोरोनाबाधित, ९९५ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबादकर संतप्त, नागरी समस्यांकडे नगरपरिषदचे दुर्लक्ष !

May 24, 2024

सुप्रीम कोर्टाकडून १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना

May 8, 2021

जळगाव डाक विभागातर्फे २५ फेब्रुवारी रोजी पेन्शन अदालतीचे आयेाजन

February 12, 2021

मनपा क्षेत्रातील रस्त्यावर दोष दायित्व कालावधीसहचे फलक लावण्यात यावे ; अँड. जमील देशपांडेंची मागणी

January 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group