TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आशासेविकांचे प्रशिक्षणाअभावी वेतन रखडले

The Clear News Desk by The Clear News Desk
July 25, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महापालिका अंतर्गत आशासेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, त्यांना अधिकृतरित्या प्रशिक्षण देण्यात न आल्याने त्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचे थकीत वेतन देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक व मनपा रुग्णालय नियंत्रण समितीचे सदस्य महेश चौधरी यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी महापालिकेच्या आयुक्तांना दोन वेळा पत्रही दिले आहे. पहिल्या पत्रात महेश चौधरी यांनी म्हटले आहे की, महापालिका अंतर्गत शहरात आशासेविकांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. मात्र, त्यांना अद्याप अधिकृत प्रशिक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना शहरात सर्व्हक्षण करताना बर्‍याच अडचणी येतात, असे पत्र या अगोदर वर्षाभरापूर्वी आयुक्तांना दिले आहे. त्यानंतर याप्रकरणी आता पुन्हा आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे. कोरोनासारख्या महामारीत आशासेविका स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोग्य विषयक विविध कामकाज करीत आहेत. त्या कोरोनाविषयी जनजागृती करीत आहेत. बाळांसाठी लसीकरण मोहीम राबवित आहेत. त्यांना अधिकृतरित्या कोणतेही प्रशिक्षण नसताना देखील त्यांनी आपली जवाबदारी उत्कृष्ठरित्या बजावली आहे. परंतु, अधिकृतरित्या प्रशिक्षण झाल्याशिवाय त्यांना मोबदला मिळत नाही. त्यामुळे प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण करुन त्यांना त्वरित थकीत वेतनही देण्यात यावे, अशी मागणी
महेश चौधरी यांनी केली आहे.

READ ALSO

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
Next Post

"फुलवारी" वृक्षारोपण प्रकल्पाचा शुभारंभ महापालिका आयुक्तांच्या हस्ते !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे १३ कोरोनाबाधित, २९ झाले बरे !

July 19, 2021

उत्पादकांना कडक इशारा, कोरोनासंबंधी फसव्या जाहिराती नको

October 22, 2020

स्क्रीनशॉट शेअर केले तर पंतप्रधानांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही : केजरीवाल !

September 18, 2022

घरगुती वादातून दोन गटात हाणामारी ; धरणगाव पोलिसात आठ जणांविरुद्ध गुन्हा !

July 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group