TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद येथील सर्पमित्र तुषार रंधे ‘द रियल हीरो’ अवॉर्डने सन्मानीत !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनील महाजन) येथील वन्यजीव संरक्षण जिल्ह्याचे सदस्य तुषार रंधे यांना नुकतेच ‘द रियल हीरो’ अवॉर्डने सन्मानीत करण्यात आले आहे.

विवेकानंद शिक्षण प्रसारक पेहणी जि. हिंगोली आयोजित वन्यजीव संरक्षण सन्मान सोहळा (द रिअल हिरो अवार्ड) यात वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय कार्यमध्ये जिल्ह्यात तुषार याने वन्यजीव साप, विंचू, घोरपड, सरडा, गुहिरे. तसेच जखमी प्राणी कबूतर, चिमणी, कावळा, बगळा, मांजर, कुत्रा, सरडा अशा विविध प्रकारचे वन्यजीव यांचे रक्षण करणे व त्यांना निसर्गाच्या स्वाधीन करणे हे कर्तव्य समजून कार्य केले. या कार्याची दखल म्हणून तुषार रंधे यांना या पुरस्कारने सन्मानित करण्यात आला आहे.
सर्पतज्ञ गुरुवर्य डॉ. संजय जी नाकाडे सर व सर्व तज्ञ गुरुवर्य निलीम कुमार खैरे सर यांच्या हस्ते तुषार रंधे हा सन्मान करण्यात आला.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

यावेळी प्राणी मित्र सर्पमित्र विजय पाटील मित्र मंडळ हिंगोली व संपूर्ण महाराष्ट्रातील प्राणी मित्र व सर्पमित्र उपस्थित होते. यावेळी हिंगोली विधानसभा मतदारसंघातील आमदार संजयदादा बांगर, जळगाव जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष लालचंद पाटील, नशिराबाद ग्रामपंचायतचे माजी सरपंच विकास पाटील, पंकज महाजन, उपसरपंच माजी कीर्तिकांत चौबे, माजी ग्रा. पं. सदस्य विनोद रंधे, न्यू इंग्लिश स्कूलचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, वन्यजीव संरक्षण जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष बाळकृष्ण देवरे या सर्वांनी तुषार रंधे याचे अभिनंदन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

मोठी बातमी : धरणगावात कॉंग्रेसला मोठं भगदाड, चंदन पाटलांचा सोमवारी भाजप प्रवेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अयाज मोहसीन यांची इलेक्ट्रॉनिक डिजिटल मिडीया जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड 

April 13, 2025

हरभरा पिकावरील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक सुचना

December 16, 2020

पुण्यात मध्यरात्री ५ प्रवाशांची कार वाहून गेली ; पाचही जणांना वाचवण्यात यश !

August 12, 2022

‘त्या’ घटनेवर ना पंतप्रधान बोलले ना आपले गृहमंत्री : संजय राऊत

January 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group