TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सॅटेलाईट फोटोंमधून दिसला युक्रेनमधील नरसंहार ; बुचा शहरात रस्त्यांवर मृतदेहांचा खच !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 4, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) युक्रेनची राजधानी किव्हपासून सुमारे 37 किलोमीटरवर असणाऱ्या बुचा शहरात जागोजागी मृतदेहांचा खच पडल्याचं दिसून येतंय. सॅटेलाइट फोटोंमध्ये चर्चजवळ सुमारे 45 फुट लांब स्मशानभूमी दिसून आली आहे. सॅटेलाइट फोटोंमध्ये बुचा शहरामध्ये चर्चजवळ 45 फुट लांब दिसून आली.

एका खाजगी अमेरिकन कंपनीने रविवारी सांगितले आहे की, सॅटेलाइट फोटोंमध्ये बुचा शहरामध्ये चर्चजवळ 45 फुट लांब दिसून आली. रशियन सैन्य बुचा शहरातून मागे हटल्यानंतर तिथे स्मशानभूमी सापडली. शनिवारी बुचा शहराला भेट दिलेल्या रॉयटर्सच्या पत्रकारांनी राजधानी कीव्हच्या वायव्येस 37 किमी अंतरावर शहराच्या रस्त्यावर मृतदेहाचा खच आढळला. चर्चमध्ये एक सामूहिक कबर उघडी होती.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

चर्चजवळ 45 फूट लांब स्मशानभूमी

युक्रेनने रविवारी रशियन सैन्यावर शहरात नरसंहार केल्याचा आरोप केला. युक्रेनने दावा केला आहे की, युक्रेनच्या सैन्याने कीव्ह शहराच्या आसपासच्या भागांवर पुन्हा ताबा मिळवला आहे. युक्रेनचे सॅटेलाईट फोटो प्रकाशित करणार्‍या मॅक्सर टेक्नॉलॉजीजने सांगितले की, चर्च ऑफ सेंट अँड्र्यू आणि पिरवोझव्हनोह ऑल सेंट्स येथे सामूहिक कबरीसाठी खोदकाम केल्याचं 10 मार्च पहिल्यांदा आढळलं होतं. मॅक्सोरने सांगितलं की, 31 मार्च रोजी बुचाच्या चर्चजवळील क्षेत्राच्या नैऋत्येला सुमारे 45 फूट लांब सामूहिक कबर आढळली. दरम्यान, एका वृत्तसंस्थेने या सॅटेलाईट फोटोंची पडताळणी केलेली नाही. मॅक्सरने प्रसारित केलेले सॅटेलाईट फोटो खरे आहेत की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.

बुचा येथे नरसंहाराचा आरोप रशियावर

दुसरीकडे, रशियाने नरसंहाराचे आरोप फेटाळून लावले आहेत. बुचा येथे रशियन सैन्याने नरसंहार केला असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. राजधानी कीव्हपासून 37 किमी अंतरावर असलेल्या बुचा शहरातून मृतदेहाचा खच पडल्याचे फोटो समोर येत आहेत. फोटोंमध्ये सर्वसामान्यांचे विकृत मृतदेह रस्त्यावर पडलेले दिसत आहेत. दुसरीकडे पाश्चिमात्य देशांनीही या अस्वस्थ करणाऱ्या फोटोंवर जोरदार टीका केली आहे. जर्मनीसह इतर अनेक देशांनी रशियावरील निर्बंध आणखी कडक करण्याचा इशारा दिला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

अहिर सुवर्णकार महिला मंडळ जळगाव पदग्रहण, चैत्रनवरात्र हळदी कुंकू उत्सव संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महापौर जयश्री महाजनांच्या घरावर हल्ला : 43 जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

September 10, 2022

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात

July 20, 2021

उद्धव ठाकरे म्हणाले राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता

November 5, 2022

हर घर तिरंगा, प्रत्येक वीजबिलावर तिरंगा !

August 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group