TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुय्यम निबंधक भारती रविंद्र पाटील यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 26, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) माजी जि.प.सदस्य तथा बाजार समितीचे संचालक रविंद्र भिलाजी पाटील (दोनगाव) यांची सुकन्या भारती रविंद्र पाटील यांची MPSC मार्फत दुय्यम निबंधक श्रेणी – १ पदी निवड झाल्याबद्दल संभाजी ब्रिगेड जळगाव जिल्ह्याच्या वतीने  नुकताच सत्कार करण्यात आला.

रवि दादा हे नाव उच्चारल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच वाक्य येतं ते म्हणजे ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’. वडिलांच्या लौकिकाला साजेल अशी दैदिप्यमान कामगिरी करून भारती दिदीने नवा आदर्श प्रस्थापित केला. रवि दादांनी जीवनात पैसा, धनसंपत्ती याला कधीही महत्व दिले नाही मात्र व्यक्तींना महत्व देऊन जिवाभावाची माणसं कमावली. याचा प्रत्यय दादांची कन्या भारती पाटील यांची दुय्यम निबंधक म्हणून निवड झाल्यावर आला.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

स्व अध्ययन करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत दुय्यम निबंधक श्रेणी -१ (Sub Registrar/Stamp Inspector/Marriage Registrar/Attorney general) पदी निवड झाल्याबद्दल संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या वतीने भारती ताई व त्यांचे वडील रविंद्र भिलाजी पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, महानगगर अध्यक्ष संदीप पाटील, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, उपाध्यक्ष मयूर चौधरी, तालुकाध्यक्ष प्रफुल पाटील, पं.स. धरणगाव चे दिनेश भदाणे यांच्यासह सुनिल रघुनाथ पाटील, संभाजी भालेराव पाटील, विकास काळू पाटील, कैलास पाटील निसर्डीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक ; दोघांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फवारणी पंप चार्जिंगला लावताना वीजेचा धक्का ; तरुण शेतमजुराचा मृत्यू !

July 18, 2023

अमळनेर तालुक्याच्या सल्लागार समितीच्या अशासकीय सदस्यपदी कल्पना पवार यांची निवड !

August 17, 2021

दुर्दैवी ! घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

March 27, 2021

गोंदियात ‘खून का बदला खून’,…तो ही ‘तीस साल बाद’ !

December 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group