TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा वनविभागाची कारवाई ; वनकर्मचाऱ्यावर हल्ला, सागवान जप्त !

vijay waghmare by vijay waghmare
February 8, 2025
in चोपडा, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा वनपरिक्षेत्रातील चौगाव कक्ष क्र. २६० मध्ये अवैध वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. २४ जानेवारी रोजी मध्यरात्री वनपरिक्षेत्र अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली. सागवान लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींना अडवण्याचा प्रयत्न करताच, त्यांनी वनरक्षक प्रकाश सुभाष पाटील यांच्यावर वाहन चढवून गंभीर जखमी केले.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये विना क्रमांकाची मोटारसायकल, सागवान लाकूड ०.१५१ घ.मी. (अंदाजे ३०५६ रुपये) आणि इतर उपकरणे समाविष्ट होती. तपासादरम्यान चौगांव येथील एका आरोपीच्या घराची झडती घेतली असता, कटाई मशीन, लाकूड कापण्याची अवजारे, ३५ सागवान लाकूड नग आणि तयार पलंग अशा सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या. त्याची एकूण किंमत १,१४,६४४ रुपये होती.

READ ALSO

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांचे निर्देश

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी बी. के. थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आरोपींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जखमी वनरक्षक प्रकाश पाटील यांच्यावर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले अत्यंत गंभीर बाब आहेत, आणि असे प्रकार थांबवण्यासाठी कठोर कायदेशीर पावले उचलली जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChopdaSeizure of Teak from Chopra Forest Department; Attack on forest employee

Related Posts

जळगाव

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांचे निर्देश

March 6, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
जळगाव

‘स्मार्ट’ मीटर बसवल्यावर मिळाली दीड कोटींची सवलत!

February 25, 2026
जळगाव

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

February 24, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
जळगाव

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

February 20, 2026
Next Post

परधाडे रेल्वे अपघात : चहा विक्रेता चौकशीच्या 'रडार 'वर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रामदेवबाबा, अनिल अंबानींना दिलेल्या जमिनीवर उद्योग का उभे राहिले नाहीत? : नाना पटोले

March 10, 2021

पुष्पा चित्रपटातील श्रीवल्लीवर वऱ्हाड्यांनी धरला ठेका ; नाचून नाचून कंबरच लचकली

March 7, 2022

बालगंधर्व नाट्यगृहाचा कायापालट करणार : महापौर जयश्री महाजन

March 26, 2022

हे तर मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हणतील; राहुल गांधींचा हल्लाबोल

December 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group