TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव आयटीआयमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाधारित स्वयंरोजगार अभ्यासक्रमांना सुरुवात..

vijay waghmare by vijay waghmare
October 3, 2025
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

धरणगाव प्रतिनिधी : आजच्या युगात तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल व रोजगाराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन युवक-युवतींना कौशल्याधारित शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर धरणगाव येथील क्रांतिकारी खाजाजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तर्फे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून अल्पमुदतीचे आधुनिक व्यवसाय अभ्यासक्रम नुकतेच सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांचा प्रमुख उद्देश ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींना तंत्रज्ञानाशी सुसंगत प्रशिक्षण देऊन, त्यांना रोजगारक्षम तसेच स्वयंरोजगारक्षम बनविणे हा आहे.
प्रवेशासाठी पात्रता -किमान शैक्षणिक पात्रता : इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विद्यमान शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच व्यवसायिकांनाही प्रवेशाची संधी मिळत आहे. शासनामार्फत पहिल्या बॅचसाठी केवळ १०० रुपये प्रवेश शुल्क आकारले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर NSQF प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
सुरू झालेले अभ्यासक्रम – १) किसान ड्रोन ऑपरेटर, २) आर्टिफिशियल इंटेलिजन्स, असिस्टंट, ३) सोलर पंप टेक्निशियन, ४) फिटर फॅब्रिकेशन, ५) असिस्टंट ब्युटी थेरपिस्ट, (महिलांसाठी), ६) एलईडी लाईट रिपेअर, ७) ॲडवान्स कम्युनिकेटीव्ह इंग्लिश व प्रोफेशनल स्किल ट्रेनर आदी अभ्यासक्रमद्वारे युवकांसाठी संधी उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, ड्रोन ऑपरेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सोलर एनर्जी, कम्युनिकेशन स्किल्स यांसारख्या क्षेत्रांत करिअर घडविण्याची नवी दारे उघडली जात आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांनी तात्काळ धरणगाव शासकीय आयटीआय येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नवनीत चव्हाण तसेच प्र. प्राचार्य एम. ए. मराठे यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Next Post

दगडी बँक विक्रीचा निर्णय रद्द करा; नोकरभरती IBPSमार्फतच करा – आमदार खडसे यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तडीपार टकल्या गवळीकडून खंडणीसाठी व्यावसायिकास मारहाण ; चोपडा पोलिसात गुन्हा दाखल !

January 14, 2023

क्रीडा पुरस्कारांसाठी २१ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

May 28, 2021

ईच्छा पूर्ण होईल असे सांगत वृद्धाला गंडवले !

June 5, 2025

मोठी बातमी : भूसावळच्या डीआरएम ऑफिसमध्ये सीबीआयची धाड ; लाच स्वीकारतांना दोन अधिकारी अटकेत !

August 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group