TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित विद्यार्थ्यांचा कला गुणांचा आविष्कार कार्यक्रम उत्साहात

The Clear News Desk by The Clear News Desk
August 17, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी निःस्वार्थ क्लासेस चालविले जाते. या निःस्वार्थ क्लासेस अंतर्गत विद्यार्थ्याना आधुनिक शिक्षणाचे धड़े दिले जातात. याच होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांचे कला गुण सादरीकरणासाठी ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित विद्यार्थ्यांचा कला गुणांचा आविष्कार हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. रंजना ताई पाटिल होते तर प्रमुख अतिथि स्थानी विजय सोनवणे, पंकज व्यवहारे, श्रीपाद मराठे, प्रल्हाद जी जावळे, प्रभुदास जावळे, भारतीय राष्ट्रीय युवा परिषद जळगाव जिल्हा अध्यक्ष अनिल बाविस्कर, जळगाव शहर पोलिस प्रणेश ठाकुर, अनिल वाणी, माजी क्रीड़ा अधिकारी किरण जावळे आदि उपस्थित होते.

READ ALSO

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानच्या समाजसेवी कार्याची माहिती प्रास्ताविकेतुन धीरज जावळे यांनी मांडली. यानंतर निःस्वार्थ क्लासेसच्या आरती पाटील, स्वामी गोयर, पूनम हिवकर, वैष्णवी जैसवाल या विद्यार्थ्यानी स्वातंत्र्य दिनांचे महत्व आपल्या विद्यार्थी मनोगतातून व्यक्त केले. भारत मातेच्या सुरक्षितेसाठी ज्या शुरविरानी आपल्या प्राणाची आहुती दिली त्याची आठवण म्हणून निःस्वार्थ क्लासेसच्या देवराज घेंगट, मोहित जावळे, मोहित घेंगट, जयेश सोनवणे, मयूर कोळी, उमेश चौधरी, तेजस पिंगळे, या विद्यार्थ्यानी शहीद शूरवीरांवर लक्षणीय नाटक सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रु आणले व उपस्थित मान्यवर व प्रेक्षकाची दाद मिळवली. यात निःस्वार्थ क्लासेसच्या मुलीच्या डान्स ग्रुपने कार्यक्रमात जल्लोष व उत्साह निर्माण केला. यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.

यानंतर कार्यक्रमाचे विशेष आकर्षण भारताची ग्रेट मैथमैटिशियन शकुंतला देवी यांच्या स्वरुपात निःस्वार्थ क्लासेसची १२ वर्षाची विद्यार्थिनी कु.नेहा तेजी व देवेंद्र जावळे या दोन विद्यार्थ्यानी ७० पर्यंतचे घन उपस्थित स्पष्टीकरण व सादरीकरण केले. उपस्थित मान्यवरानी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या या लक्षवेधक व आकर्षक कलागुणांचे कौतुक केले व त्याचबरोबर भविष्यात या विद्यार्थ्याना पुढील शिक्षणासाठी आवश्यक ती मदत करण्याचे ग्वाहीही दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धीरज जावळे, नकुल सोनवणे, गणेश देसले, सतीश जावळे, सुल्तान पटेल, पूनम ताड़े, खुशी सोनवणे यांनी परिश्रम घेतले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे अध्यक्ष व निःस्वार्थ क्लासेसचे प्रशिक्षक अविनाश किरण जावळे व आभार प्रदर्शन सचिव सौ. शारदा सोनवणे यांनी सादर केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
Next Post

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार ; बँक व्यवस्थापकाविरोधात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काय करायचं ते करा, आम्ही मोदी,शहांना घाबरत नाही : राहुल गांधी

August 4, 2022

रोहिणी खडसे हल्लाप्रकरण ; दोन दिवसांपासून नाशिकचे विशेष पथक मुक्ताईनगरात तळ ठोकून

January 7, 2022

एकनाथराव खडसेंचा वाढदिवस आणि जयंतराव पाटलांचं आगळंवेगळं गिफ्ट…

September 2, 2021

फ्रान्सने केली तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा

April 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group