TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : प्रेमप्रकरणातून बारावीतील विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या, तिघांपैकी एकाला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 13, 2022
in Uncategorized, गुन्हे, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रेमप्रकरणातून एका बारावीतील विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना दिल्लीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. तर दोघा संशयित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

ज्वाला नगर स्मशानभूमीजवळ एका बारावीतल्या मुलाला चाकूने भोसकण्यात आलं. प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड झालं असल्याचं सांगण्यात आलं. बारावीतील मुलाला चाकूने भोसकण्यात आल्यानंतर जखमी अवस्थेतील या मुलाला रुग्णालयातही घेऊन जाण्यात आलं. रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात या मुलाला आणण्यात आल खरं. पण त्याआधीच या मुलाचा जीव गेला होता. अखेर डॉक्टरांनी या मुलाला मृत घोषित केलं.
पोलिसांचं पथक रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या मुलाचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडून होता, असंही तपासातून समोर आलं. 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी युवराज नावाचा बारावीतील मुलगा प्रिन्स नावाच्या आपल्या मित्रासोबत होता. हे दोघेही जण ज्वाला नगर येथील स्मशानभूमीजवळ बसले होते. तेव्हा तिघेजण आले. त्यांची नावं सनी, लकी अशी असून तिसरा मित्र अल्पवयीन होता. चर्चेदरम्यान, एका मुलीचा विषय निघाला. या मुलीवर वाद सुरु झाला. या वादातून शब्दाला शब्द वाढत गेला आणि अखेर तिघांनी टोकाचं पाऊल उचलत युवराजवर चाकूने सपासप वार केले. चाकूने भोसकल्यामुळे युवराज रक्तबंबाळ झाला होता. युवराजवर हल्ला केल्यानंतर सगळे तिघे मारेकरी पळून गेले.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
Next Post

प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेत जीवघेणा हल्ला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माहेरहून २० लाख रुपये आणावे यासाठी जळगावातील विवाहितेचा पुण्यात छळ ; चौघांविरुद्ध गुन्हा !

September 20, 2022

२६०८ गाळेधारकांना न्याय द्यावा ; ॲड. बाविस्कर यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना निवेदन !

June 17, 2021

मोठी बातमी : द्वेषपूर्ण भाषणांवर तक्रारी आल्या नाहीत तरी गुन्हे नोंदवा ; सुप्रीम कोर्टाचे राज्यांना आदेश !

April 28, 2023

अमित शहा आणि शरद पवारांच्या आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं?, पवार म्हणाले…!

August 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group