TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : आजचं राशीभविष्य, मंगळवार १९ जुलै २०२२ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 19, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : वादविवादापासून दूर राहावे, आत्मविश्‍वास महत्त्वाचा आहे, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. अनावश्यक गोष्टींवरील खर्च टाळावेत, संयमित राहावे. मानसिक ताण तणावापासून दूर राहावे. पत्नीला कामात सहकार्य करावे. अचानक धनलाभ संभवतो.

वृषभ : विवाहविषयक सुवार्ता ऐकावयास मिळेल, प्रवासाचे योग, व्यावसायिक उत्कर्ष होईल, नव्या संधी चालून येतील, लाभदायक दिवस. अभ्यासूपणे काम करावे लागेल. कामाचा फार गवगवा करू नका. संसर्गजन्य विकारांपासून सावधानता बाळगावी. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

READ ALSO

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

मिथुन : दिवसाची सुरुवात अनुकूल राहील. हातातील कामात यश येईल. ठरवलेली कामे समाधानकारक फळ देतील. घरातील जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. मान-सन्मान मिळवून देणार्‍या घटना घडतील, वरिष्ठांकडून कौतुक होईल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.

कर्क : नियोजित कामांत अडचणी येतील, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, धार्मिक कार्यक्रम आयोजित कराल, जुने आजार उद्भवतील. धरसोड वृत्ती टाळावी लागेल. कामाचा फार ताण घेऊ नका. योग्य नियोजनावर भर द्यावी. मनोरंजन, मौजमजा करण्यात अधिक वेळ घालवाल.

सिंह : आरोप प्रत्यारोपांचा दिवस, मानहानीचे प्रसंग निर्माण होतील, आरोग्यविषयक तक्रारी संभवतात. नियमांचे पालन आवश्यक आहे. इतरांचा विश्वास संपादन कराल. व्यवहारी दृष्टीकोन बाळगावा लागेल. घरात तुमचा वरचष्मा राहील.

कन्या : वक्‍तशीरपणा व वेळेचे योग्य नियोजन यशाकडे घेऊन जाईल, भागीदारीतील व्यवसायात लाभ होतील. कामे मार्गी लागतील. मनातील प्रेमभावनेत वाढ होईल. आवडत्या कामात गुंग व्हाल. कामे सुलभतेने पार पडतील. जोडीदाराशी ताळमेळ जुळवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

तुळ : भावनाप्रधान होण्याचे प्रसंग निर्माण होतील, दिलेला शब्द पाळाल, सात्त्विक व सज्जन मित्रांचा सहवास लाभेल, पदोन्नतीचे योग, शत्रूंवर विजय प्राप्त कराल. कौटुंबिक वातावरणात रमाल. देणी-घेणी मिटतील. कफाचे विकार संभवतात.

वृश्चिक : तरुणांनी भावनेच्या भरात निर्णय घेऊ नयेत. कामातील अडचणी कमी होतील. स्थावर संबंधी व्यवहार पुढे सरकतील. जोखीम घेऊन कामे स्वीकारावी लागतील. प्रेम-प्रकरणांत अपयश येईल. ठरवलेल्या कामांत अडचणी येतील, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस, गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस.

धनु : आर्थिक परिस्थितीत अचानक बदल होईल, मनाविरुद्ध घटना घडतील, वाहनविषयक समस्या निर्माण होतील, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल. कामे विचारपूर्वक करावीत. इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. मन काहीसे विचलित राहील. अंतर्गत विरोध होण्याची शक्यता.

मकर : डोके शांत ठेवून कामात लक्ष घालावे. नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. योग्य संधीचा लाभ घ्यावा. व्यापार्‍यांना काही चांगले लाभ होतील. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. वाचन, लेखनाचे छंद जोपासाल, अपूर्ण कामे मार्गी लागतील. आवडत्या मित्रमंडळींबरोबर आनंदात दिवस जाईल.

कुंभ : मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील, आहार-विहार याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बोलताना संयम राखावा. आर्थिक नुकसान होईल, खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. जुळून आलेली घडी विस्कटू देऊ नका. चुकीच्या गोष्टींची चर्चा टाळावी. अनाठायी खर्चाला आळा घालावा.

मीन : चुकीच्या संगती पासून दूर राहावे. स्वमतावर ठाम राहावे. जबाबदारी झटकून चालणार नाही. स्वत:वर ठाम विश्वास ठेवावा. अधिकारी वर्गाशी ताळमेळ साधावा. विवाहविषयक वार्ता ऐकावयास मिळेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Next Post

सुकी नदी पात्रात अडकलेल्या 9 पर्यटकांना वाचवण्यात जिल्हा प्रशासनास यश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुरमीत राम रहीमची पॅरोलवर सुटका

May 21, 2021

रिअ‍ॅलिटी शोमध्ये पंतप्रधानांची खिल्ली उडवल्याप्रकरणी केंद्राने मीडिया हाऊसला पाठवली नोटीस

January 18, 2022

विवेकानंद विद्यालयाचे बालवैज्ञानिक चमकणार दिल्लीमध्ये

December 26, 2024

माफक दरातील वाळूसाठी नवं धोरण ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

January 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group