TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : १४ वर्षीय तरुणी अत्याचारातून गर्भवती ; पाचोरा पोलिसात गुन्हा, सात जण अटकेत !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 6, 2023
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील एक १४ वर्षीय तरुणी अत्याचारातून गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी सातही संशयित आरोपींना अटक केली आहे.

पिडित तरूणी २७ एप्रिल २०२३ रोजी घरून काहीएक न सांगता निघून गेली होती. यानंतर तिच्या आजीने २८ एप्रिल रोजी बेपत्ता झाल्याची माहीती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरु केली. २९ एप्रिल रोजी भडगाव रोडवरिल एका हॉटेलमध्ये पिडीता जेवण करतांना आढळून आली. पोलिस उपनिरिक्षक विजया वसावे यांनी पिडीतेची चौकशी करून तिची जळगाव बालकल्याण समीतीकडे रवानगी केली. दरम्यान, बाल कल्याण समितीने पिडीत तरुणीची प्राथमिक वैद्यकिय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. याबाबत पाचोरा पोलिसांना कळताच जळगाव येथे जात तरुणीची सखोल चौकशी केली असता तिने सर्व आपबिती सांगितली.

READ ALSO

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

त्यानुसार सुमित कश्यप, संकेत साठे, आकाश वाघ, गणेश भोई, जतिन चनाडे, अतुल महाजन, योगेश पाटील या सात तरूणांनी वेळोवेळी वेगवेगळी आमिष दाखवून शारिरिक सबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले. पिडीतेने सातही तरूणांना ओळखले आहेत. सातही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली आहे. पिडीतेची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याचा संशयित आरोपींनी फायदा घेत पिडीतेवर प्रत्येक संशयित आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कुणी पिडीतेला खाऊ, तर कुणी नवीन कपडे घेऊन देण्याचे आमिष दाखवीत अत्याचार केला. तर दुसरीकडे काही व्यक्तींनी पिडीतेला मदत केल्याचे देखील तपासात समोर आले आहे. पाचोरा पोलीस आता पिडीतेची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करणार असून त्यानंतर पिडीत नेमकी किती महिन्यांची गर्भवती आहे, हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
Next Post

गांधी तीर्थ येथे संजीवक शेती कार्यशाळा उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दोन गावठी कट्ट्यांसह काडतूस जप्त : अल्पवयीन मुलासह दोन संशयित आरोपींना अटक

August 12, 2024

धरणगाव तालुक्यात आज आढळले ६ कोरोना बाधित !

September 15, 2020

जामनेर : मारोतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकाचा अपघातात मृत्यू !

August 27, 2023

धरणगाव तालुक्यात आज आढळले ४३ कोरोनाबाधित !

April 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group