TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : भुसावळात एका ३४ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 13, 2021
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील लिम्पस क्लब हनुमान मंदिर जवळ एका ३४ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील लिम्पस क्लब हनुमान मंदिर जवळ सुमारे एका ३४ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची उकल करण्याचा प्रयत्न केला. मयतावर दगडासारख्या हत्याराने वार करण्याचा आल्याचा संशय असून त्या दृष्टीने फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. संदीप गायकवाड (३४, रा.समतानगर, ध्यान केंद्राजवळ) असे मयताचे नाव असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

READ ALSO

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मंगळवार रोजी शहरात सर्वत्र नववर्ष गुढीपाडवाचा उत्सव सुरू असतानाच झालेल्या खुनाने खळबळ उडाली. अपर पोहिलस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, शहर पोलीस स्टेशनचे बाबासाहेब ठोंबे, सहा.निरीक्षक संदीप गोसावी, सहा.निरीक्षक संदीप दुणगहू, संकेत झांबरे, ईश्वर भालेराव, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, बंटी कापडणे सुरेश महाजन तसेच पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मयताचा खून कुणी वा कोणत्या कारणाने केला याचा निश्‍चित उलगडा होईल, असे पर अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी सांगितले. घटनास्थळी मयताला पाहताच आई व पत्नी, लहान चिमुकल्याने हंबरडा फोडला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
गुन्हे

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

February 27, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
Next Post

राज्यात उद्यापासून कडक निर्बंध, पुढचे १५ दिवस संचारबंदी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकनाथराव खडसेंच्या हस्तेच पाडळसरे धरणाचे उद्घाटन केले जाईल : जयंत पाटील

February 11, 2021

नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात प्रवेशोत्‍सव आनंदात साजरा !

June 15, 2023

‘सुनील गावस्कर नसते तर म्हाडाचा प्लॉट रद्द केला असता’ : जितेंद्र आव्हाड

September 16, 2021

भुसावळात पावणेचार लाखांचे बनावट इन्डोफिल बुरशीनाशक जप्त

December 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group