TheClearNews.Com
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘सुनील गावस्कर नसते तर म्हाडाचा प्लॉट रद्द केला असता’ : जितेंद्र आव्हाड

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) म्हाडानं क्रिकेटर सुनील गावस्करांना वांद्रे येथं २१ हजार ३४८ चौरस फुटांचा भूखंड भाडेतत्तवावर दिला आहे. इनडोअर क्रिकेट अॅकॅडमी सुरु करण्यासाठी ३३ वर्षांपूर्वी ही जमिन गावस्करांना देण्यात आली होती. दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गावस्कर नसते तर आपण म्हाडाचा प्लॉट रद्द केला असता असं सांगत टीका केली आहे.

वांद्र्यातील भूखंडावर क्रिकेट अकादमीऐवजी मल्टी फॅसिलिटी स्पोर्ट्स सेंटर उभं राहणार आहे. यासंपूर्ण मुद्द्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी सुनील गावस्करांना ट्विटरच्या माध्यमातून टोला लगावला आहे. ते म्हणाले की, “जर सुनिल गावस्कर नसते तर कदाचित त्यांना आज देण्यात आलेला म्हाडाचा प्लॉट मी रद्द केला असता. ज्या दिवशी सुनिल गावस्कर फिलिप्स डिफ्रायटेसच्या चेंडूवरती त्रिफळाचीत झाले. त्या दिवसापासून जवळ-जवळ माझा क्रिकेट मधला इंटरेस्टच संपला. स्टेडियम मधून रडत बाहेर पडलो होतो.”

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक ट्वीट करत म्हटलं आहे की, “गृहनिर्माण विभागाचा मंत्री म्हणून मी हा प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो सुनिल गावस्कर यांच्यासाठी बदलला. आतातरी सुनिल गावस्कर यांनी तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी एवढीच ईच्छा.”

काय आहे प्रकरण?

क्रिकेट प्रशिक्षणासाठी ‘सुनिल गावस्कर क्रिकेट फाऊंडेशन’ला हा भूखंड देण्यात आला होता. मात्र अद्याप या भूखंडाचा विकास झाला नाही. आता म्हाडासोबत ३० दिवसांच्या आत भाडेकरार करावा. तसेच सुनील गावस्करांना देण्यात आलेल्या भूखंडावर इनडोअर क्रिकेट स्टेडिअमऐवजी मल्टी फॅसिलिटी स्पोर्ट्स सेंटर विथ इनडोअर आणि आऊटडोअर फॅसिलिटिज, असं नाव देण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. भाडे करारनामा झाल्यावर ताबा मिळाल्यापासून एक वर्षाचा करारनामा करत बांधकाम सुरु करावं आणि तीन वर्षांच्या आत प्रयोजनासाठी वापर सुरु करावा, अशी अटही घातलेली आहे. तसेच, या प्रशिक्षण केंद्रातून जो काही नफा येईल, त्यापैकी २५ टक्के रक्कम सरकारला द्यावी लागणार आहे.

१९८८ रोजी सुनील गावस्करांना इनडोअर क्रिकेट अॅकॅडमी सुरु करण्यासाठी ३१ हजार ३४८ चौरस फुटांचा भूखंड भाडेतत्तवावर दिला होता. परंतु, भूखंड दिल्याला ३३ वर्ष उलटल्यानंतरही अद्याप तिथे कोणतंही प्रशिक्षण केंद्र उभारलेलं नाही. परंतु अत्यंत मोक्याच्या जागी असलेला हा भूखंड कुठल्याही वापराविना पडून असल्याने काही संस्थांनी तो आपल्याला मिळावा यासाठी म्हाडाकडे मागणी केली. पण भूखंडासाठी घातलेल्या अटी शिथील करण्यात यावं म्हणून २०२० मध्ये आणि २०२१ मध्ये गावस्करांनी म्हाडाला पत्र लिहिलं होतं. गावस्करांची मागणी म्हाडानं मान्य केली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एमएसआरएलएम अंतर्गत होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पुर्नियुक्ती थांबविण्यासाठी असहकार आंदोलन सुरु

October 1, 2020

जळगाव महापौर व उपमहापौर निवड प्रक्रिया ऑनलाईनच ; हायकोर्टाचा निर्णय !

March 17, 2021

जामनेरच्या ‘त्या’ भूखंडाच्या चौकशीसाठी शासनाकडून पुन्हा समिती गठीत !

May 31, 2022

आता भाजपनेही गुजरातमधील दंगल कुठे न कुठे चुक होती हे मान्य करावं : नवाब मलिक

March 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group