TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : चाळीसगावात मुलांकडे आढळले दोन गावठी कट्टे !

दोन मॅक्झिन, १० जिवंत काडतुसेही जप्त ; तिघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 23, 2023
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहर पोलिस हनुमानवाडी परिसरात गस्त घालत असताना त्यांना खुनाच्या गुन्ह्यातील विधीसंघर्ष दोघा अल्पवयीन बालकांकडे गावठी कट्ट्यासह १० जिवंत काडतुसे मिळून आल्याने शहरात खळबळ उडाली. याप्रकरणी तिघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

शहर पोलिस ठाण्याचे हवालदार योगेश बेलदार, पोलिस नाईक दीपक पाटील, नीलेश पाटील, विनोद खैरनार, हे २९ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शहरात गस्त घालत होते. हनुमानवाडी येथे रेल्वे उड्डाण पुलावर तिघे अल्पवयीन पोलिसांना पाहून पळू लागले. त्यापैकी दोघांनी त्यांच्या हातातील वस्तू मंदिराच्या मागील बाजूस भिंतीलगत अंधारात टाकून घरात पळ काढला. हे दोघे खुनाच्या गुन्ह्यातील विधीसंघर्ष बालक असल्याने पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी मंदिराच्या मागील बाजूची पाहणी केली असता भिंतीलगत दोन गावठी पिस्तुल, मॅक्झीनसह टाकलेल्या आढळल्या. पोलिसांनी गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक सुहास आव्हाड यांना माहिती दिली. नंतर घटनेचा पंचनामा करून दोन कट्टे, २ मॅक्झीन व १० जिवंत काडतुसे पोलिसांनी ताब्यात घेतली. पळून गेलेल्या दोघा मुलांना त्यांच्या घरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात आत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

धरणगाव येथे नववर्षाचे जल्लोषात स्वागत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्हॉईस ऑफ मीडिया भुसावळ तालुका कार्यकारिणी घोषित !

January 28, 2023

उर्दुच्या प्रांगणात मराठीचं रोपटं बहरुन येवो : प्रा रत्नाकर कोळी !

March 1, 2024

दीड शतकानंतरही बहिणाबाईंचे काव्य टवटवीत : कामिनी अमृतकर !

August 26, 2024

खान्देशला मिळणार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची संधी?

November 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group