TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे नववर्षाचे जल्लोषात स्वागत !

सर्व पक्ष, संघटना व गावकऱ्यांनी नोंदवला सहभाग !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 23, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाच्या वतीने गुडीपाडव्यानिमित्त नववर्षाची स्वागत मिरवणूक जल्लोषात पार पडली.

बालाजी मंदिराजवळ भगवानदास महाराज, पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले, बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डी. आर. पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, जीर्णोद्धार समितीप्रमुख जीवन बयस, मंगळाचे जेष्ठ सदस्य ध्रृवसिंग बयस, आर. डी. महाजन, सचिव प्रशांत वाणी तसेच खजिनदार किरण वाणी, अॅड. वसंतराव भोलाने व ग्रामस्थांच्या हस्ते गुढीचे पूजन झाले. टाळ-मृदुंगाच्या गजरात बाळगोपाळांनी ठेका धरत मिरवणुकीची शोभा वाढवली.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

स्वयंसेवक संघ पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी, भाजपचे शिरीष बयस, चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन, भाजपा गटनेता कैलास माळी, नगरसेवक भागवत चौधरी, रतीलाल चौधरी, पूनीलाल महाजन, हिरालाल महाराज, कडू महाजन, रविंद्र महाजन, ॲड. शरद माळी, अमोल महाजन, अनिल महाजन, विनोद रोकडे, गणेश महाजन यांची उपस्थिती होती.

माऊली वारकरी शिक्षण संस्था, सावता माळी भजनी मंडळ, ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था यांचे सर्व टाळकरी सहभागी झाले होते. मिरवणूक यशस्वी होण्यासाठी खजिनदार किरण वाणी, प्रशांत वाणी, भास्कर मराठे, शाम भाटिया, अरूण महाले, गणेश सिकरवार तसेच सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी यांनी केले. संचालक आर. डी. महाजन यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. डी. आर. पाटील यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
Next Post

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घेतला विधिमंडळाच्या कामकाजाचा अनुभव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची महसूल अधिकाऱ्यांनी घेतली भेट

November 13, 2020

ठाकरे सरकारकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी ; उद्योजकांना केलं ‘हे’ आवाहन

April 17, 2021

दहा वर्षात मिळवा १६ लाख रुपये ; जाणून घ्या.. पोस्टाची ‘ही’ खास योजना

January 9, 2022

पोलीस असल्याचे नाटक… आणि वृद्धाची लूट !

October 4, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group