TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : पंचवटीत पोत्यामध्ये सापडल्या प्लास्टिकच्या मानवी कवट्या !

अघोरी पूजेसाठी वापर होत असल्याचा संशय !

vijay waghmare by vijay waghmare
June 17, 2024
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) पंचवटीत पेठ रोड परिसरातील एरंडवाडीत मंदिराजवळ एका पोत्यात पाच ते सात मानवी कवट्या आढळल्या. कवट्या प्लास्टिकच्या बनविण्यात आल्या असून, संशयित अघोरी विद्याच्या पूजेसाठी वापरत असल्याची माहिती आली आहे. नीलेश थोरात (वय ३८, रा. पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे.

रविवारी सकाळी एरंडवाडीतील एका मंदिराजवळ पोत्यात पाच ते सात मानवी कवट्या आढळल्या. पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पोते ताब्यात घेतले. कवट्यांची पाहणी केली असता त्या प्लास्टिकपासून बनविल्याचे आढळून आले. संशयित आरोपी निलेश हा जवळील मंदिरात संशयित काळी जादू किंवा अघोरी विद्येसाठी या कवट्यांचा वापर करीत असल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

गळ्यात कवट्यांची माळ टाकून अलौकिक शक्ती प्राप्त झाल्याचा दावा करून अघोरी प्रथांचा वापर करून इतरांनाही तसे करण्यास प्रवृत्त करत असल्याचे निलेश थोरातने सांगायचा. अगदी चमत्कार दाखवत पैसे उकळत असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा अघोरी प्रकार असून, जादूटोणा करण्याच्या उद्देशाने हा खोडसाळपणा करण्यात आला का, या दृष्टीनेदेखील पोलीस तपास करीत आहे. यासाठी मंदिरातील पुजारी व इतर नागरिकांची चौकशी केली जाणार आहे, तसेच परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासले जाणार आहे. मंदिर परिसरामध्ये हाडे आणून नेमका कोणता प्रकार करण्यात आला, हे तपासानंतर समजणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrimeNashik

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

खळबळजनक : दगडाने ठेचून रिक्षाचालकाचा खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : देशात २४ तासांत ८०० रुग्णांचा मृत्यू ; १ लाखापेक्षा जास्त आढळले कोरोनाबाधित !

April 10, 2021

क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

December 12, 2020

अंगणवाडीतील बालकांसोबत सेविकेने केला स्वतःचा वाढदिवस साजरा !

August 11, 2023

बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे भासवून १५ हजारांचा घातला गंडा ; अमळनेर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

April 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group