TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : मुलाने झोपेतच केला बापाचा निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 17, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

वाशिम (वृत्तसंस्था) रिसोड तालुक्यातील वाडी वाकद येथील रहिवासी तथा पिंपरखेड गावाजवळच्या भगवानबाबा संस्थानमध्ये पूजा-अर्चा करणाऱ्या वृद्ध वडिलांचा पोटच्या मुलानेच धारदार शस्त्राने खून केल्याची खळबळजनक घटना १६ मे रोजी सकाळी उघडकीस आली. संजय आत्माराम मुंढे असे आरोपी मुलाचे नाव तर आत्माराम धोंडू मुंढे असे मृतकाचे नाव आहे.

मृतकाचा भाऊ रामकिसन मुंढे यांनी रिसोड पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांचे भाऊ आत्माराम हे गेल्या १० वर्षांपासून रिसोड तालुक्यातील पिंपरखेड चौफुलीनजिकच्या भगवानबाबा संस्थानमध्ये पुजाअर्चा करण्याचे काम करित होते. त्यांचा मुलगा संजय हा वडिलांकडे नेहमीच पैशांची मागणी करायचा. पैसे न दिल्यास एखादवेळी जिवाने मारून टाकणार, अशी धमकीही तो द्यायचा. १५ मे रोजी आत्माराम मुंढे यांना बँकेतून काही पैसे मिळाले असता, संजय मुंढे याने त्यांच्याकडे पैशाची मागणी करत वाद घातला. यावेळी मृतक आत्माराम यांच्या बहिणीने संजयची समजूत घालून त्याला तेथून काढून दिले. मात्र, पैसे न दिल्याचा राग मनात ठेवून संजयने १५ मे रोजी रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने वडिलांचा झोपेतच खुन केला, अशी धक्कादायक माहिती रामकिसन मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीतून समोर आली आहे.

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

तर दुसरीलाडे शेतीमधील हिस्सा आणि पैसे देण्यावरून भांडण झालं, त्यातून बाप आणि मुलामधला वाद कुटुंबातील सदस्यांनी सोडवला. परंतू मात्र संजय मुंढेच्या डोक्यातून राग गेलेला नव्हता. त्यामुळे त्याने भगवानबाबा मंदिर परिसरामध्ये झोपलेल्या वडिलांवर तीक्ष्ण वस्तूने वार करून हत्या केल्याची देखील धक्कादायक माहिती समोर येत आहे. वडिलांची हत्या केल्यानंतर संजय गावातून पळून गेला होता. मात्र, डॉग स्कॉडच्या साहाय्याने तपास केला, तेव्हा कुत्र्याने संजय मुंढेला ओळखलं. त्यामुळे त्याला लागलीच अटक करण्यात आली. याबाबत अधिकची माहिती आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहे. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

भुसावळमधील व्यापाऱ्यांकडून मागितली खंडणी ; एलसीबीच्या पथकाने जळगावातून आरोपीला घेतले ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘माझे मतदान माझे अधिकार’ अभियानाअंतर्गत पाळधी येथे शिवसेनेच्यावतीने नवीन मतदार नोंदणी सुरु

September 11, 2021

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विजयभाऊ महाजन यांचा उद्या अभिष्टचिंतन सोहळा !

February 2, 2023

३८ हजार शेतकऱ्यांनी केला ३७ कोटींचा भरणा

March 18, 2021

Tips On How To Play Leovegas Casino Complete Information Gamblingbaba

August 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group