TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गंगाधरच निघाला शक्तिमान ; मतदारांची सहानभूती मिळवण्यासाठी अपक्ष उमेदवाराने चक्क स्वतःच्या घरावरच केला गोळीबार !

जळगाव पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड !

vijay waghmare by vijay waghmare
December 5, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव(प्रतिनिधी) जळगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन गुलाम यांच्या घरावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना १८ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली होती. परंतु पोलिसांच्या तपासात सहानभूती मिळवण्यासाठी अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन यांनी स्वतःच्या घरावर गोळीबार केला होता, अशी धक्कादायक माहिती जळगाव पोलिसांच्या तपासातून उघड झाली आहे.

अपक्ष उमेदवार उमेदवार शेख अहमद शेख हुसेनयांचे मेहरूण परिसरातील शेरा चौकात घर आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. अनेक बाजूने तपास केल्यानंतर अपक्ष उमेदवार उमेदवार शेख अहमद शेख हुसेन यांनी मतदारांची सहानभूती मिळवण्यासाठी आपला भाचा, मुलगा शालक आणि त्याच्या मित्रासोबत मिळून स्वतःच्या घरावर गोळीबार करण्याचे षड्यंत्र रचले.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

सुरुवातीपासूनच या संपूर्ण प्रकारात पोलिसांना कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय होता शेवटी खबऱ्यांचे नेटवर्क मधून माहिती मिळाली की अपक्ष उमेदवारानेच हे सगळे शतयंत्र आपल्या चालकाच्या सोबत मिळून रचले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी इरफान अहमद मोहम्मद हुसेन, शेख अहमद शेख हुसेन, शेख शिबान फाईज अहमद हुसेन, मोहम्मद शफीक शेख अहमद उर्फ बाबा आणि शेख उमर फारूक अहमद हुसेन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गोळीबार करणारा मोहम्मद शफीक उर्फ बाबा आणि शेख उमर फारूक अहमद हे दोघे फरार असून इतर आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

गोळीबार झाल्यापासून संपूर्ण प्रकरण संशयास्पद होतं. तपासाअंती फिर्यादीच आरोपी निघाला आहे. गोळीबार करून लोकांची सहानुभूती मिळवत मते मिळवण्यासाठीच हा प्रकार केल्याचे प्राथमिक दृष्ट्या समोर येत आहे. तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून दोघांचा शोध सुरू आहे.

-महेश्वर रेड्डी
(पोलीस अधीक्षक, जळगाव)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonShaktiman went to Gangadhar; To get the sympathy of the votersthe independent candidate shot at his own house!

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
Next Post

खाजगी पंटरच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने स्वीकारली तीन लाखांची लाच ; दोघेही ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात मंत्री महाजनांचे नाव वगळलेल्या कोनशिलेची तोडफोड !

December 19, 2023

पुण्यात भरधाव कारने दोघांना चिरडले ; तरुण तरुणीचा जागीच मृत्यू !

May 20, 2024

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत चाळीसगावातील तरुणांचा भाजपमध्ये प्रवेश !

August 15, 2024

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 9 मे 2024 !

May 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group