TheClearNews.Com
Monday, June 23, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अहिरे बुद्रुक येथील विकासोच्या चेअरमनपदी शरद पाटील यांची निवड बिनविरोध

The Clear News Desk by The Clear News Desk
June 17, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शरद पंढरीनाथ पाटील यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. निवड झाल्यानंतर समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. विजयी झालेल्या उमेदवारांमधून चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडीसाठी आज शुक्रवार १७ जुन रोजी सकाळी विविध कार्यकारी सोसायटी येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत चेअरमनपदी शरद पंढरीनाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी गोकूळ पाटील यांची निवड बिनविरोध करण्यात आली. याप्रसंगी निर्मलाबाई पाटील, विमलबाई पाटील, गणेश पाटील, छगन पाटील, कैलास पाटील, रवींद्र पाटील, मुरलीधर पाटील, चुडामन पाटील, पोपट पाटील, अंकुश सोनवणे, नाना बळीराम पाटील, संदीप पाटील, रामलाल पाटील, देविदास पाटील सचिव भानुदास पाटील हे उपस्थित होते.

READ ALSO

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
धरणगाव

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

June 18, 2025
गुन्हे

मैत्रिणीला फोन केल्याचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

June 18, 2025
धरणगाव

साळवा येथे बेघरांसाठी काँग्रेसतर्फे उपोषण आणि ठिय्या आंदोलन

June 10, 2025
धरणगाव

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धरणगाव नगरपरिषदेतर्फे वृक्षारोपण व प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाई !

June 6, 2025
धरणगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘लाडू तुला’ कार्यक्रमाचे ॲड. संजय महाजन मित्र परिवारातर्फे आयोजन

June 3, 2025
Next Post

'मविआ'ला धक्का ; मलिक, देशमुखांना विधान परिषद मतदानासाठी परवानगी नाहीच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सिद्धांत गुजर यांचे सीए परिक्षेत यश !

July 16, 2023

धक्कादायक : पशुवैद्यक तरुणीनं नशेच्या गर्तेत मित्रांना दिलं घोड्यांचं इंजेक्शन ; पुढे काय झालं…वाचून तुम्हाला बसेल धक्का !

November 25, 2021

पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांचे सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे अभिनंदन !

September 30, 2021

कोरोनाच्या प्रसाराचा धोका लक्षात घेऊन कुंभमेळ्याची सांगता करावी ; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती

April 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group