TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुका ग्रामपंचायतीत शिवसेनेचे वर्चस्व

The Clear News Desk by The Clear News Desk
January 18, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यात ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत ४७ पैकी एकूण ३५ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला असून १२ पैकी काही ठिकाणी आघाडीच्या जागा निवडून आल्या आहेत.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वा खाली धरणगाव तालुक्यातील ४७ पैकी ३५ जागेवर शिवसेनेचे शिलेदार निवडून आले असून काही ठिकाणी आघाडीचे सरपंच होतील या सर्व विजयी उमेदवारांचे धरणगाव येथील तहसील कार्यालया जवळ जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, तालुका प्रमुख गजानन पाटील, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, नगराध्यक्ष निलेश चौधरी, न. पा. चे. सेनेचे नगरसेवक व पदाधिकारी विजयी उमेदवारांचे बुके,गुलाबाचे फुले देऊन सत्कार केला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व विजयी ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, सुरेश महाजन, नंदू पाटील, गटनेते पप्पू भावे, चर्मकार समाजाचे नेते भानुदास विसावे, सुरेश पारेराव, महिला जिल्हा उपप्रमुख कल्पना कापडणे, नाना ठाकरे, मुरलीधर पाटील, राहुल रोकडे, संजय धामोडे धरणगाव शहर व तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते सर्व सदस्यांच्या २७ जानेवारी रोजी पालकमंत्री यांच्या हस्ते धरणगाव न. पा. कार्यालयात सकाळी १० वाजता सत्कार करण्यात येणार आहे.

READ ALSO

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
Next Post

पाळधी ग्रामपंचायतीत परिवर्तन पॅनल विजयी ; २५ वर्षानंतर सत्तांतरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुगलने वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी बनवले खास डूडल

March 20, 2021

हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्या संशयितावर एमआयडीसी पोलीसांची कारवाई !

July 22, 2024

पत्रकार सुर्यकांत कदम “पत्रकार रत्नम” राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

October 5, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group