TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडीसमोर हजर, चौकशीला सुरुवात

The Clear News Desk by The Clear News Desk
December 10, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) कार्यालयात दाखल झाले आहेत. प्रताप सरनाईक यांनी ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानुसार गुरुवारी ते ईडी कार्यालयात हजर झाले असून चौकशीला सुरुवात झाली आहे.

दिल्लीमधून आलेल्या ईडीच्या टीमने प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकल्याने प्रकरण चांगलंच तापलं होतं. टॉप्स ग्रुप(सिक्युरीटी) कंपनीच्या कथीत आर्थिक गैरव्यवहारांबाबत तपास करणाऱ्या ईडीने आमदार प्रताप सरनाईक यांना समन्स जारी करून चौकशीस बोलावलं होतं. ईडीने सरनाईक यांचे निवासस्थान, कार्यालयात ईडीने छापे घालून शोधाशोध केली होती. तसंच त्यांचे पुत्र विहंग यांना विभागीय कार्यालयात आणून चौकशीही केली होती. मात्र विहंगनं पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगून चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. त्यानंतर ईडीनं आणखी एक समन्स बजावलं मात्र त्यानं पुढची वेळ मागितली. दरम्यान प्रताप सरनाईक २४ तारखेलाच परदेशातून परत आले. त्यांना २५ ला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं. मात्र त्यांनी आपण नियमाप्रमाणं क्वारंटाईन होत असल्याचं सांगितलं. तो ५ दिवसांचा कालावधी संपून १० दिवस उलटून गेलेत. दरम्यान टॉप्स ग्रुप प्रकरणात ईडीनं सरनाईक यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अमित चांदोळे यांची १२ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडी दिली, ती ईडी कोठडीत बदलण्यासाठी ईडीनं कोर्टात धाव घेतली आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

मंगळवारी प्रताप सरनाईक यांनी थेट सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आपल्यावरची ईडा-पिडा टळो अशी प्रार्थना केली. तसंच आपण चौकशीला सामोरे जाऊ पण केंद्रासमोर झुकणार नाही असं म्हटलं आहे. दरम्यान प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला होता. तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे ईडीला निर्देश दिले आहेत. ईडीच्या कारवाईविरोधात सरनाईकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. अन्य एका प्रकरणासोबत सरनाईकांचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तूर्तास कारवाई न करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

ब्रिटनमध्ये दोघांवर कोरोना लसीचे दुष्परिणाम ; ब्रिटन सरकारची चिंता वाढली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आसोदा रस्त्यावरून अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरची ट्रॉली लांबवली !

November 13, 2020

प्रांतधिकाऱ्यांवर हल्ला करणारे वाळू माफियांना अटक ; पळून जाण्यापूर्वीच एलसीबीने आवळल्या मुसक्या !

January 18, 2024

खेळ भावना ही जीवनाची पाठशाळा आहे ती आत्मसात करा” – मंत्री गुलाबराव पाटील

January 5, 2025

भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सव कार्यकारिणी जाहीर !

September 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group