TheClearNews.Com
Saturday, February 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांची स्विकृत सदस्यपदी निवड !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 22, 2020
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यामुळे पालिकेच्या रिक्त झालेल्या स्वीकृत सदस्यपदी शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांची निवड करण्यात आली आहे‌.

तात्कालिन लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व. सलिमभाई पटेल यांच्या अकस्मित निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सुरेशनाना यांचे पुत्र निलेश चौधरी हे निवडून आले. एकाच परिवारातील दोन सदस्य नको, संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येकाला संधी मिळावी या उद्देशाने स्वतः मोठे मन दाखवून सुरेशनाना यांनी आपल्या स्विकृत सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता.

READ ALSO

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

सुरेशनाना चौधरी यांच्या या निर्णयामुळे रिक्त झालेल्या जागेवर पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, गटनेते विनय भावे यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक, नगरसेविका यांनी एकमताने शिवसेना शहरप्रमुख व उद्योजक राजेंद्र किसन महाजन यांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला होता. हा प्रस्ताव मंजूर करून पालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांचे नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांना प्राप्त झाले आहे. याबाबतची माहिती मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी दिली आहे. या निवडीचे पालकमंत्री मा गुलाबरावजी पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेनेचे नगरसेवक, नगरसेविका, शिवसेना परीवार धरणगाव तालुका यांनी अभिनंदन केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

बिहार विधानसभा निवडणूक : भाजपचा जाहिरनामा जाहिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरण : खडसे परिवारातील सदस्यांच्या मालमत्तेवर बोजे !

February 2, 2024

बुलढाणा अपघात : पालकमंत्री गुलाबराव पाटील घटनास्थळी दाखल ; मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन, जखमींची विचारपूस !

July 1, 2023

बिहारच्या बालनिरीक्षणगृहात पुन्हा लैंगिक अत्याचार उघड !

August 13, 2021

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

October 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group