TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुण्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त, तानाजी सावंतांच्या कार्यालयावर हल्लाबोल 

The Clear News Desk by The Clear News Desk
June 25, 2022
in राजकीय, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पुण्यातील संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार तानाजी सावंतांच्या कार्यालयावर हल्लाबोल करत तोडफोड केली आहे.

पुणे येथील शिवसैनिकांकडून आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड केली जात आहे. पुण्यातील बालाजी नगर भागात असणाऱ्या तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवत तोडफोड केली आहे. यामध्ये तानाजी सावंत यांच्या कार्यालयाचे मोठे नुकसान देखील झाले आहेत. यामुळे सध्या परिसरात वातावरण तापलं आहे. ही तोडफोड नेमकी कोणी केली याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

दुसरीकडे तानाजी सावंत आणि त्यांचे कात्रज येथील मुख्य कार्यालय आणि आणि घराबाहेर देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सावंत हे सत्ता होती तेव्हा शिवसेनेत होते. सर्व पद उपभोगली आणि आता पक्षाशी गद्दारी केली, असा आक्रोश करत आक्रमक भूमिका केला आहे. गद्दारांना धडा शिकवण्याची सुरूवात पुण्यात झाली आहे, आता संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकारे आंदोलन केले जाईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #pune #updates #topnews #live

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

August 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
Next Post

एकनाथ शिंदेंचे बंड आणि राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात जबरी घरफोडी ; सोन्याच्या दागिन्यासह रोकड लंपास !

October 29, 2022

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती व फ्री शीपबाबत विद्यार्थी व महाविद्यालयांसाठी सुचना

October 6, 2020

…म्हणून भाच्याने मामीचा गळा चिरून केला निर्घुण खून ; धक्कादायक कारण आले समोर !

March 11, 2024

एलन मस्क ठरले जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती; संपत्ती तब्बल १,३८,४२,७८,९६,७५,००० रुपये

January 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group