TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोरा तालुक्यातून चोरीच्या चार मोटरसायकलसह जप्त ; एलसीबीची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 29, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) औरंगाबाद जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरीला गेलेल्या चार मोटारसायकल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोरा तालुक्यातून जप्त केल्या आहेत.

यासंदर्भात एक अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गुप्त माहिती मिळाली होती की, औरंगाबाद जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरलेल्या मोटारसायकली जळगाव जिल्ह्यात वापरात आहे. त्यानुसार श्री.बकाल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पो.हे.कॉ शरीफोद्दीन काझी, युनुस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजित जाधव यांचे पथक पाचोरा तालुक्यात रवाना केले होते. त्यानुसार खुलताबाद येथील चोरीला गेलेल्या दोन मोटरसायकल क्रमांक एमएच २०, एफजे ६६२४ ही मोटारसायकल कल्पेश रवींद्र पाटील (रा.सावखेडा ता.पाचोरा) याच्याकडे तर तिसरी मोटर सायकल एमएच-२० एमएफ ६९३० ही मोटारसायकल शिवाजी कर्तारसिंग परदेशी (रा. सावखेडा ता. पाचोरा) याच्या ताब्यात होती. तसेच सिल्लोड ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतून चोरीला गेलेली मोटारसायकल क्रमांक एमएच २० एफडी ८५२१ ही मोटरसायकल कल्पेश रवींद्र पाटील यांच्या ताब्यात आढळून आली. तसेच खुलताबाद पोलीस स्थानकाच्या हद्दीतून चोरीला गेलेली रॉयल एनफिल्ड कंपनीची मोटर सायकल एमएच २० एफ आर ९२७४ ही वरखेडी बस स्टॅडवर असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मोटरसायकल ताब्यात घेऊन औरंगाबाद ग्रामीण औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी एकही आरोपी अटक करण्यात आली नसून त्यांचा शोध सुरु आहे.

READ ALSO

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
Next Post

खुर्चीसाठी सरकार चालविण्याचा प्रयत्न : चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परमबीर सिंह-सचिन वाझेमध्ये झालेल्या तासभर भेटीची मुंबई पोलीस करणार चौकशी !

November 29, 2021

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध व्यवसाय प्रवेशासाठी दुसरी फेरी १६ सप्टेंबरपासून

September 15, 2021

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ५७ तक्रार अर्ज प्राप्त !

November 7, 2023

लग्न करुन परतताना कालव्यात वाहन कोसळले ; 7 वऱ्हाडींचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी !

March 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group