TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : ७० वर्षीय वृद्ध मसाज पार्लरमध्ये गेला अन् तरुणीने हात लावताच झाला मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 30, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

बँकॉक (वृत्तसंस्था) थायलंडच्या पटायामध्ये एका व्यक्तीला मसाज भलतीच महागात पडली आहे. मसाज करून घेत असतानाच या व्यक्तीचा मृत्यू झाला (Man Died in Massage Parlor) आहे. त्याचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळला, ते पाहून सगळेच शॉक झाले. दरम्यान, अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हा ७० वर्षीय व्यक्ती ब्रिटनचा होता. तो सुट्ट्यांची मजा घेण्यासाठी ब्रिटनहून पटाया इथे आला होता. तिथेच त्याने मसाज पार्लरमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्याने हॅपी एंडिंग नावाच्या मसाज पार्लरमध्ये बुकींग केली. इथे गेल्यावर त्याला कपडे काढून टेबलवर झोपण्यास सांगितलं गेलं. यानंतर तिथल्या महिलेनं त्याला सर्विस द्यायला सुरुवात केली. मात्र जेव्हा तिने या व्यक्तीला सरळ होण्यास सांगितलं तेव्हा त्याने काहीच रिस्पॉन्स दिला नाही. यानंतर समजलं की या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

या व्यक्तीची मसाज करणाऱ्या महिलेचं नाव मिस ओरॅया होतं. तिने सांगितलं की ही घटना दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. तिने पुढे माहिती दिली की सुरुवातीला हा व्यक्ती नॉर्मल होता. मात्र, नंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याची विचारपूस केली असता, या व्यक्तीने आपण ठीक असल्याचं सांगितलं. मात्र, यानंतर त्याने हालचाल बंद केली. नंतर समजलं की या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हे पाहून ओरॅया ओरडू लागली. मदतीसाठी आलेल्या टीमने या व्यक्तीला सीपीआर देण्यास सुरुवात केली, मात्र त्याचा जीव वाचवू शकले नाहीत.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी व्यक्तीचा मृतदेह तपासासाठी आपल्यासोबत नेला. अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. मसाज पार्लरचं म्हणणं आहे की हा व्यक्ती पहिल्यांदाच त्यांच्याकडे आला होता. त्याच्याकडे कोणतंही आयडीकार्ड सापडलं नाही. यामुळे त्याची ओळख पटवणं अवघड जात आहे. सध्या पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट बघत आहेत, जेणेकरून त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

१७ वर्षीय तरुणीवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार ; ७ आरोपींना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव लोकसभा मतदार संघ : ठाकरे गटाकडून करण पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब?

April 1, 2024

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ९२१ कोरोनाबाधित, ५०४ झाले बरे !

March 19, 2021

ब्रेकिंग न्यूज : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीचं समन्स !

June 27, 2022

सदगुरू इंडस्ट्रीज परिसरातून गावठी पिस्तुलासह एका अटक; भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल !

September 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group