TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : विवाहितेची पती व सासू-सासर्‍याला गुंगीचे औषध देत मारहाण ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

पाचोरा पोलिसात गुन्हा, दोघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2022
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) वडिलांसोबत माहेरी जाऊ देत नाही याचा राग आल्याने विवाहितेने चक्क गुंगीचे औषध देत तिच्या पतीसह सासू व सासऱ्यांना लोखंडी आसारीने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विवाहितेसह तिच्या वडिलांवर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अर्जुन उखा पाटील (वय ५२, रा. कोंडवाडा गल्ली, पाचोरा) हे पत्नी विजयाबाई, मुलगा राहुल आणि सून पल्लवी पाटील यांच्यासह राहतात. राहुलचे सासरे साहेबराव साडू म्हस्के (रा. साबेलवाडी बदनापूर पो. खामगाव जिल्हा जालना) हे मुलीला भेटण्यासाठी आले. त्यावेळी पल्लवी हिने वडिलांसोबत माहेरी जाण्याची परवानगी मागितली. तिला सासरे अर्जुन पाटील, पती राहुल आणि सासू विजयाबाई यांनी नकार दिला. याचा राग मनात ठेवून २७ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पल्लवी हिने पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध टाकून पती व सासू-सासऱ्याला प्यायला दिले. या गुंगीच्या औषधाने तिघांना झोप लागली. त्यानंतर तिनं व तिच्या वडिलांनी मिळून या तिघांनाही लोखंडी गजाने बेदम मारहाण केली.

READ ALSO

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणी पल्लवीचे सासरे अर्जुन पाटील यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात बेदम मारहाण व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केली. त्यावरून सुन पल्लवी उर्फ कडूबाई राहुल पाटील व साहेबराव साडू म्हस्के यांच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
Next Post

पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करून राज्य सरकारने जनतेला दिलासा द्यावा ; आ सुरेश भोळे यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मैं देश झुकने नहीं दूँगा, हे त्यांचं वचन आठवतंय का?” : राहुल गांधी

January 19, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 मे 2025

May 1, 2025

राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहाचे राज्यमंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

September 25, 2021

धरणगावच्या तहसीलदारांनी केला वाळू तस्करांचा सिनेस्टाइल पाठलाग !

October 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group