TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणांनो व्यसनापासून दूर रहा ; विवरे येथील कार्यक्रमात गुलाबराव देवकर यांचे प्रतिपादन !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 5, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील विवरे येथे आज येथील नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसाद व प्रमुख अतिथी व देणगीदारांचा सत्कार आयोजित केला होता. तरुणांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी यावेळी केले.

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर तसेच शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती पी. सी. पाटील, जिल्हा परिषद सदस्या माधुरीताई अत्तरदे, धरणगाव नपाचे मा. नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, काँग्रेस प्रदेश सचिव डी. जी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, ओबीसी सेल भाजपा अध्यक्ष संजय महाजन, बाजार समितीचे मा. सभापती पुनीलाल महाजन, मा. जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, ग्रंथालयाचे अध्यक्ष मोहन पाटील, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अरविंद देवरे, युवक अध्यक्ष नाटेश्वर पवार, शहराध्यक्ष संभाजी कंखरे, पंचक्रोशीतील सर्व सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

याप्रसंगी गुलाबराव देवकर यांनी तरुणांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. अध्यात्माचा आचरण आचरण करण्याचा सल्ला दिला. गावाने चांगलं काम करून धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल गावकर्यांचे कौतुक केले. परिसराला शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन सहकार्य केले पाहिजे, असे डी. जी. पाटील यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी धरणगाव ते भवरखेडा रोड मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रुंदीकरण तसेच दुरुस्ती केला जाईल. तसेच गावासाठी सामाजिक सभागृह मंजूर करण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन दिले. पी. सी. पाटील यांनी खासदार उमेश पाटील यांच्यामार्फत केंद्राच्या योजना मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करू, असे सांगितले. गुलाबराव वाघ यांनी पालकमंत्री मार्फत वेगवेगळ्या योजना मंजुरीसाठी पाठपुरावा करू तसेच गावाच्या एकी बद्दल कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात ज्ञानेश्‍वर महाजन यांनी गावातील युवकांचे कौतुक करत संघटन व सिस्त प्रशंसनीय असल्याचे सांगतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँगेस तालुका अध्यक्ष धनराज माळी यांनी केले. तर आभार भाऊसाहेब चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व मंदिर उभारणीसाठी धनराज पाटील, ज्ञानेश्वर पाटील, साईनाथ माळी, गणेश पाटील, राजू भिल, गुलाब माळी, मेघराज पाटील, सुभाष माळी, किरण देशमुख, शालीग्राम पाटील, दिलीप पाटील, रमेश चौधरी, नगराज पाटील, गोकुळ पाटील, हिम्मत मिस्तरी, सुरेश पाटील, हिलाल पाटील, संदीप पाटील व सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास परिसरातील बहुसंख्य भाविक उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

भुसावळ खरात परिवार सामूहिक हत्याकांड : तीन वर्षापासून फरार आरोपी अरबाज अजगरला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बालकाचा गळा चिरुन खून करणाऱ्यांचा पर्दाफाश

June 19, 2025

गावठाण जागा मालकी हक्क व नकाश वाटप मोहीमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ !

January 30, 2024

दिग्विजय सिंहांकडून संघ आणि भाजपचं कौतुक, नर्मदा यात्रेतल्या सहकार्याबद्दल शाहांचे मानले आभार !

October 5, 2021

सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

September 25, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group