TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! मनपा आयुक्तांकडून शासकीय निधीचा अपहार ; साहाय्य्क अभियंत्यांचा आरोप

सहाय्यक अभियंता अरविंद भोसले यांची प्रधान सचिवांकडे तक्रार

The Clear News Desk by The Clear News Desk
February 15, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महानगरपालिकेचे आयुक्त सतीष कुलकर्णी (Satish Kulkarni) आणि प्रभारी शहर अभियंता (City Engineer) व्ही.ओ.सोनवणी (V.O. Sonwani) हे संगनमताने शासकीय निधीचा अपहार करीत असल्याची तक्रार सहाय्यक अभियंता अरविंद भोसले (Arvind Bhosale) यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (Principal Secretary) यांच्याकडे केली आहे. या तक्रारीमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

प्रधान सचिवांकडे अरविंद भोसले यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रभारी शहर अभियंता सुनील भोळे आणि डी. एस. खडके यांच्या निवृत्तीनंतर प्रभारी शहर अभियंता पदाचा पदभार दिला होता. शहर अभियंता म्हणून काम करीत असताना मक्तेदाराकडून विकास कामांच्या देयकापोटी ३ टक्के प्रमाणे रक्कम आणून देण्यास आयुक्तांनी सांगितले असता, यावेळी नकार दिल्याने आयुक्तांनी माझ्यावर नाराजी व्यक्त केल्याचेही भोसले यांनी तक्रारीत म्हटले आहे.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

तसेच नगरसेवक प्रशांत नाईक यांनी रॅम्प बांधण्याच्या कामाचे व देयकाची कागदपत्रे माहिती अधिकारात मागणी केली होती. त्यावेळी अपिल अधिकारी म्हणून मी ना कागदपत्र उपलब्ध करुन दिलीत. त्यावेळी देखील आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. रजेवरुन परत आल्यानंतर शहर अभियंता पदाचा पदभार देण्यात आलेला नव्हता. असेही त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे.

अरविंद भोसले यांचे आरोप अत्यंत चुकीचे – आयुक्त सतीश कुलकर्णी

अरविंद भोसले यांचे आरोप अत्यंत चुकीचे असून, त्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. भोसले यांनी जे-जे आरोप केले आहेत, त्या आरोपांची तक्रार त्यांनी ज्या वेळी हे प्रकार घडल्याचे ते सांगत आहेत त्यावेळी का केली नाही ? त्यांची शहर अभियंता पदावरून बदली केल्यामुळेच त्यांचा हा संताप झाला आहे. तसेच जे आरोप त्यांनी केले त्याचे पुरावे तरी त्यांनी सादर करावे, असा इशारा जळगाव मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

'व्हॅलेंटाईन डे' विरोध करत हॉटेल व्यवस्थापकाला धमकावले ; ११ जणांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पारोळा बलात्कार प्रकरण : बाराबलुतेदार महासंघातर्फे श्रध्दांजली

November 12, 2020

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धान्य खरेदीस प्रारंभ !

June 14, 2021

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

July 26, 2026

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

May 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group