TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! एकमेकांना मिठीत घेत विवाहित प्रेमयुगलाने संपवलं जीवन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 24, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) अमरावती जिल्ह्यातील (Amravati district) अचलपूर तालुक्यातील परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येनि पांढरी शेत शिवारात विवाहित प्रेमीयुगुलाने चायना चाकूच्या साहाय्याने पोटात वार व गळा चिरत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

अलका मनोज दोडके (वय ४८ रा. रामनगर कांडली) आणि सुधीर रामदास बोबडे (वय ५२ राहणार वनश्री कालनी कांडली) अशी चाकूने वार करत आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याची नावे आहेत. दोघेही विवाहित असून यांना मूले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांपासून हे दाम्पत्य बेपत्ता होते. दरम्यान, काल पांढरी परिसरातील राकेश अग्रवाल यांच्या शेतातील खोलीत दोघांचाही एकमेकांना अलिंगण घातलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले. दोघांच्याही हातात चायना चाकू असल्याचे आढळून आले. या दाम्पत्याने आत्महत्या नेमकी कुठल्या कारणामुळे केली याची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाहीये. या दोघांनी प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

४८ वर्षीय महिला अलका दोडके ही घरी न आल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात येत होता त्यांनी मोबाइलवर सुद्धा प्रतिसाद न दिल्याने पोलिसांनी शोधाशोध केली. दरम्यान हा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. पांढरी शेत शिवारातील रक्ताच्या थारोळ्यात हा मृतदेह आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना परतवाडाचे ठाणेदार संतोष ताले म्हणाले की, घटनास्थळी वरिष्ठ पोलीस पंचनामा करत असून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. पंचनामा व इतर माहिती घेतल्या जाईल गळ्यावर पोटात चाकूचे वार केल्याची प्रथमदृष्ट्या दिसत आहे. या प्रकरणातील दोघेही प्रेमीयुगल हे विवाहित आहेत. सुधीर हा पान टपरी चालवतो तर अलका ही टेलरिंगचे काम करत होती. सुधीरने आधी अलका हिची हत्या केली असावी आणि त्यानंतर आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
Next Post

'ईडीने दाऊद कनेक्शनचे बनावट पुरावे सादर केले' ; नवाब मलिकांची मुलगी निलोफर यांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिक विभागात ४ हजार ४४८ कोटी ८९ लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप

July 28, 2021

सुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे वसीम रिजवी याच्याविरोधात तक्रार

November 10, 2021

अतिदुर्गम आंबापाणीला २० किलोमीटर पायपीट करत पोहचणारे आयुष प्रसाद ठरले पहिले जिल्हाधिकारी !

December 17, 2023

‘हे’ इंजेक्शन कोरोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही : डब्ल्यूएचओ

April 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group