TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! पॉर्न व्हिडिओत पत्नी असल्याचा संशयावरून मुलांसमोरच केली हत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
April 19, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

बंगळुरू (वृत्तसंस्था) पॉर्न पाहण्याचे व्यसन असलेल्या एका ४० वर्षीय व्यक्तीने आपली पत्नी पॉर्नमध्ये काम करत असल्याचा संशयावरून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये (Bengaluru) ही घटना घडली. आपल्या पाचही मुलांसमोर या व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली. जहीर पाशा, असे आरोपीचे नाव असून रिक्षाचालक आहे. तसेच मुनीबा असे त्याच्या पत्नीचे नाव होते.

पाशा आणि मुनीबा मूळचे बंगळुरूचे असून त्यांच्या लग्नाला १५ वर्षे झाली होती. त्यांना पाच मुले आहेत. त्याने सुमारे दोन महिन्यांपूर्वी एक पॉर्न व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये त्याची पत्नी मुनीबा असल्याचा संशय त्याला आला. पत्नीच्या निष्ठेबद्दल शंका आल्याने त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. दोन महिन्यांपूर्वी कौटुंबिक कार्यक्रमात पाशाने मुनीबाला मारहाण केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी चौकशी केली असता पाशा तिचा छळ करत असल्याचे समजले. गेल्या २० दिवसांपूर्वी देखील पाशाने मुनीबाला मारहाण केली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यावेळी मुनीबाच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती. पण, मुनीबाने वडिलांना तक्रार दाखल करण्यापासून रोखले होते.

READ ALSO

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांची धिंड काढून मोडली दहशत

मुलांसमोरच केली हत्या

पाशाने रविवारी सकाळी पाचही मुलांसमोर मुनीबाची हत्या केली. त्यानंतर एका मुलाने आजोबांच्या घरी धाव घेत आईची हत्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर मुनीबाच्या वडिलांनी घरी धाव घेतली असता मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026
गुन्हे

खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांची धिंड काढून मोडली दहशत

April 5, 2026
अमळनेर

महिलेचा विनयभंग अन् तिच्या पतीला बेदम मारहाण

April 5, 2026
गुन्हे

जळगावात अवघ्या ६ मिनिटांत लांबवले एटीएम मशीन

April 4, 2026
गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
Next Post

दुर्दैवी ! सख्ख्या बहिण-भावाचा सायकल खेळताना कॅनलमध्ये पडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : कंडारेला जळगावात आणून कसून चौकशी ; मुख्य कार्यालयात पुन्हा एकदा झाडाझडती !

July 6, 2021

हुडकोतील घटना अमानवीय व इस्लामविरोधी ; मणियार बिरादरीकडून निषेध !

April 29, 2021

संशयितरीत्या बेपत्ता झालेल्या मेडिकल चालक तरुणाला मध्यप्रदेशातून घेतले ताब्यात !

December 2, 2024

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२४ !

July 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group