TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : लॉ विद्यापीठातील 200 हून अधिक विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण ; प्राध्यापकाविरोधात गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
March 19, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

भोपाळ (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळ येथील नॅशनल लॉ युनिव्हसिटीचे प्राध्यापक तपन मोहंतीच्या विरोधात पोलिसांनी लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. चांगले गुण मिळवून देण्याचं आमिष दाखवित 200 हून अधिक विद्यार्थिनींचं लैंगिक केलं. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रोफेसर पहिल्या वर्षाच्या विद्यार्थिनींना घाणेरड्या नजरेने पाहत होता. त्यामुळे अनेक विद्यार्थिनी त्यांच्या लेक्चरला बसायला घाबरत होत्या.

स्टूडेंट्स बार असोसिएशनशी संबंधित विद्यार्थ्यांनी आरोपी प्रोफेसरबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ज्यात त्याचं कृत्य समोर आलं आहे. आरोपी गेल्या 20 वर्षांपासून विद्यार्थिनींसोबत गैरवर्तणूक करीत होता. तो मुलींना परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्याचं आमिष दाखवित होता. आणि त्यांच्यावर जबरदस्ती करीत होता. मिळालेल्या माहितीनुसार, 20 वर्षात अनेक विद्यार्थिनींनी आरोपी प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यापीठ प्रशासनात त्याची वरपर्यंत ओळख आहे. यामुळे हा विरोध मोठ्या स्तरापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेस तो बचावला जात होता. मात्र भीतीमुळे मुली काहीही सांगायला घाबरत होत्या. तर काहींनी याबाबत सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना धमकी देऊन गप्प करण्यात आलं.

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

मुलींना पोलिसांकडे दिले आरोपींचे पुरावे…

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी आरोपी प्रोफेसरच्या विरोधात सर्व डिजिटल पुरावे टेक्स्ट मेसेज करून व्हिडीओ कॉल करून पोलिसांना सोपवलं आहे. ज्यात आरोपी प्राध्यापकाचं सर्व कृत्य कैद केलं. दोन विद्यार्थिनींनंतर आता एक एक करून सर्व मुली त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करीत आहे. तर या संपूर्ण प्रकरणात विद्यापीठाचे वाइस चान्सलर वी विजय कुमारने मोहंतीचा राजीनामा घेतला आहे. सोबतच त्याच्याविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे मागणी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

पोस्ट ऑफिस योजना : महिन्याला 1500 रुपये जमा करा, मिळतील 35 लाख रुपये ; जाणून घ्या..संपूर्ण माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निलंबित पोलीस निरीक्षक बकालेंच्या अटकपूर्व जामीन अर्जाला पोलिसांचा कडाडून विरोध !

September 21, 2022

अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून ‘हा’ कार्यकर्ता वाटतोय चक्क ३० क्विंटल साखर !

July 17, 2021

जळगाव शहर महानगरपालिका तर्फे मतदान जनजागृती साठी SVEEP अंतर्गत *रिल मेकिंग* स्पर्धेचे आयोजन.

November 7, 2024

शेतातील विहिरीजवळ काम करताना घडलं भयंकर ; शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू !

June 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group