TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : दलित महिलेच्या हातचं जेवण खाण्यास विद्यार्थ्यांचा नकार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 23, 2021
in राष्ट्रीय, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

डेहराडून (वृत्तसंस्था) उत्तराखंडात एका सरकारी शाळेत दलित महिलेने स्वयंपाक बनवला म्हणून उच्चभ्रू विद्यार्थ्यांनी जेवणावर बहिष्कार टाकल्याची घटना घडली आहे. उत्तराखंडातील चंपावत जिल्ह्यातील सुखीढांग भागातील जौल गावातील सरकारी माध्यमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी विद्यार्थ्याना सकस आहार मिळावा यासाठी माध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली आहे.

सुखीढांग भागातील जौल गावातील सरकारी माध्यमिक शाळेत सुनीता देवी यांची नुकतीच भोजनमाता म्हणून नियुक्ती केली होती. इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी माध्यन्ह्य भोजन बनविण्याची जबाबदारी त्यांच्यावर शाळा प्रशासनाने सोपविली होती. शाळेचे मुख्याध्यापक प्रेमसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार सुनीता यांनी पहिल्या दिवशी तयार केलेले अन्न उच्च जातींमधील विद्यार्थ्यांनी खाल्ले होते. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी अन्नावर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली. एकूण ५७ विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जातीतील १६ विद्यार्थ्यांनी माध्यान्ह्य भोजन केले.

READ ALSO

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

भोजन करण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याऐवजी त्यांच्‍या पालकांनी शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांवरच आरोप केले. शाळेत जेवण बनविण्यासाठी त्यांनी उच्च जातीमधील उमेदवाराची निवड जाणीवपूर्वक केली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. शाळेतील पालक -शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र जोशी म्हणाले की, गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत आम्ही पुष्पा भट या महिलेची भोजनमाता म्हणून नियुक्ती केली होती. तिचा मुलगाही याच शाळेत शिकतो आणि ती गरजूही होती. पण मुख्‍याध्यापक व शाळा व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष करीत दलित महिलेची निवड केली. शाळेत उच्च जातीच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने अशा जातींमधील महिलेचीच या पदावर नियुक्ती करायला हवी होती, असेही ते म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

December 28, 2025
Next Post

जळगाव व्हेंटिलेटर घोटाळा : शिवसेनेच्या 'या' आमदाराने सभागृहात उपस्थित केले प्रश्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १५ ते २२ मे २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा हा आठवडा

May 15, 2022

एरंडोल येथे आदर्श सत्यशोधक विवाह संपन्न !

November 29, 2020

‘तौत्के’ चक्रीवादळाच्या पार्श्ववभूमीवर मुंबईत ऑरेंज अलर्ट

May 17, 2021

कॉर्डेलिया प्रकरणाचे मास्टरमाइंड सुनील पाटील ; मोहीत कंबोज यांचा खळबळजनक दावा

November 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group