TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनपा वॉटरग्रेसवर मेहेरबानी का करतेय? ; अभिषेख पाटलांचा सवाल !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 11, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वॉटरग्रेस कंपनीसोबत महापालिकेच्या झालेल्या करारानुसार वाहन दुरुस्तीचा खर्च वॉटरग्रेसने करावयाचा आहे. परंतू मनपाने नुकताच तब्बल १२ लाखांचा खर्च वाहनांच्या दुरुस्तीवर केला आहे. त्यामुळे मनपा पुन्हा-पुन्हा वॉटरग्रेसवर मेहेरबानी का करते आहे?, जळगावकरांनी भरलेल्या कराची अशीच उधळपट्टी चालणार आहे का ?, असे अनेक प्रश्न राष्ट्रवादी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

वॉटरग्रेस कंपनीला याआधीच आपल्या कंगाल मनपाने मोठ्या उदार मनाचे होऊन वाहने विकत घेऊन दिलेले असताना त्यावर किरकोळ किंवा मोठ्या नुकसान किंवा रिपेअरचा खर्च हा वॉटरग्रेस ने करावा हे त्याच्या झालेल्या कारारनाम्यात स्पष्टपणे नमूद असताना देखील मनपाने तब्बल १२ लाखांचा खर्च वाहनांच्या दुरुस्तीवर केल्याचे नुकतेच समोर आले आहे.

READ ALSO

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

अभिषेक पाटील यांनी सोशल मीडियात टाकलेल्या पोस्ट जशीच्या तशी

वॉटरग्रेस कंपनी ला या आधीच आपल्या कंगाल मनपा ने मोठ्या उदार मनाचे होऊन वाहने विकत घेऊन दिलेले असताना त्या वर किरकोळ किंवा मोठ्या नुकसान किंवा रिपेअर चा खर्च हा वॉटरग्रेस ने करावा हे त्या च्या झालेल्या कारारनाम्यात स्पष्ट पणे मुद्दा क्र इ नमूद असताना देखील या चा खर्च मनपा का करत असेल ?

दि 04 मे 2021 रोजी झालेल्या स्थाई समिती च्या मीटिंग च्या संविदेत मुद्दा क्र 8 मध्ये सदरील वाहनांच्या लोखंडी कप्पे सुधारण्यासाठी 13900 रु प्रमाणे 85 गाड्या च्या दुरुस्ती साठी 11, 81,500 रु चा खर्चास मंजुरी देऊन सदरील काम पूर्ण करण्यात आले आहे …

प्रश्नः आहे की –

1) सदरील वाहने आरोग्य विभागाने GM पोर्टल वरून खरेदी करीत असताना ही गोस्ट लक्षात कशी आली नाही ? (कप्पे कसे हवेत )
2) दुरुस्ती चा खर्च हा वॉटरग्रेस कडून का घेतला गेला नाही ?
3) जळगावकर यांनी भरलेल्या कराची अशीच उधळपट्टी चालणार का ?
4) वॉटरग्रेस वर इतकी मेहरबानी का ?

अश्या छोट्या छोट्या चोऱ्या करूनच यांचा पण आकडा माघील झालेली घोटाळ्या सारखा तर होणार नाही ना ???

ज्या ज्या अधिकाऱ्यांची यास मूक संमती होती त्या च्या कडून या रकमेची वसुली का करण्यात येऊ नये ?

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
Next Post

न्यासाचे नामफलक मराठी भाषेत लावणे आवश्यक : सहाय्यक धर्मादाय आयुक्त र. प. बाठे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा जवानांच्या बसवर हल्ला, ८ जवान शहीद, ८ जखमी

March 23, 2021

जळगावात धाडसी चोरी ; दीड लाखांचा ऐवज लंपास !

October 26, 2022

पश्चिम बंगालमधील वातावरण तापलं; ममता बॅनर्जींचा भाजपाला इशारा, म्हणाल्या…

December 24, 2020

आ. चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी एरंडोलला विविध विकासकामांचे भूमिपूजन !

July 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group