TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनतर्फे कर्तृत्ववान महिलांचा नारीशक्ती पुरस्काराने गौरव

The Clear News Desk by The Clear News Desk
March 9, 2021
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यात अविरतपणे सामाजिक बांधिलकी जपणारे, आपल्या सामाजिक तथा शैक्षणिक कार्याचा नि:स्वार्थ भावनेने ठसा उमटविणारे ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनतर्फे महिला दिनाचे औचित्य साधुन परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा नारीशक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.

महिलांना निर्णय प्रक्रियेत भाग घेण्यास प्रोत्साहित करणे, पारंपारिक आणि अपारंपारिक क्षेत्रात महिलांचा कौशल्य विकास घडवून आणण्यास प्रेरित करणे या उद्देश्याने फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड यांनी चाळीसगाव परिसरातील आपल्या कार्यकौशल्याने ठसा उटविणार्‍या कर्तृत्ववान महिलांच्या कार्यांची दखल सदर पुरस्काराकरीता घेऊन जागतिक महिला दिनी गौरव केला. सदर नारीशक्ती पुरस्काराने उमंग महिला परिवाराच्या संस्थापिका संपदा उन्मेश पाटील, शिवनेरी फाऊंडेशनचे संस्थापिका प्रतिभा मंगेश चव्हाण, संगम हाॅस्पिटलचे संचालिका डाॅ. शुभांगी पुर्णपात्रे, स्वयंदीप सेवा प्रकल्प यांचे अध्यक्षिका तथा समाजसेविका मिनाक्षी निकम, देवगिरी प्रांत संस्कार भारतीचे नाट्य विद्या प्रमुख सुनिता घाटे, पाटील हाॅस्पिटलचे संचालिका तन्वी पाटील, जिजाऊ महिला मंडळाची संस्थापिका मनिषा पाटील, पंचायत समिती येथील कनिष्ठ सहाय्यक सुनंदा चव्हाण, ग्रामिण पोलिस स्टेशन येथील महिला पोलिस मिताली बच्छाव व अनिता सुरवाडे, चाळीसगाव वकील संघाचे सचिव अॅड. कविता जाधव, टाकळी प्र.चा.चे सरपंच कविता महाजन, ओढरे येथील नवनियुक्त महिला सरपंच पुष्पा पवार, गायत्री साडी सेंटरचे संचालक निर्मला चौधरी, तसेच शहरात महिलांना कार्यप्रेरक ठरणारी महिला रिक्षा चालक तनुजा योगेश उगले व उत्तम गृहीणी उषा दहीहंडे व गृहिणी राधा जाधव व चाळीसगाव तालुक्यात पहिल्या महिला स्टॅम्प वेंडर सविता देशमुख या महिलांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

READ ALSO

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

महिलांच्या हक्काचे रक्षण आणि स्री पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाचे विशेष महत्व आहेत. या विशेष दिनी समाजसेवक अशोक राठोड यांनी सदर फाऊंडेशन मार्फंत नारीशक्तीचा सन्मान घडविण्याचा या सत्कृत्याचा सर्वत्र कौतुक होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
Next Post

अमळनेर येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे जागतिक महिला दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लाल किल्यावर शेतकरी नव्हते फूस लावून काही जणांना पाठवण्यात आले : संजय राऊत

January 28, 2021

चमगाव येथील विकास सेवा सोसायटीच्या 2025 ते 2030 पर्यंतच्या संचालक पदाची निवडणूक बिनविरोध पार

March 13, 2025

चोपडा पत्रकार बांधवातर्फे संदीप महाजन यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध ; हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी !

August 11, 2023

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा; पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडी

November 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group