TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : पशुवैद्यक तरुणीनं नशेच्या गर्तेत मित्रांना दिलं घोड्यांचं इंजेक्शन ; पुढे काय झालं…वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

सिडनी (वृत्तसंस्था) ऑस्ट्रेलियातील पश्चिम भागात राहणारी एका पशुवैद्यक तरुणीनं नशेच्या गर्तेत आपल्या मित्रांना घोड्यांचं इंजेक्शन दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बेकायदेशीरपणे हे इंजेक्शन दिल्यामुळे तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला २ लाखांपेक्षा अधिक रकमेचा दंड ठोठावण्यात आला.

ऑस्ट्रेलियातील पश्चिम भागात राहणारी कॅथरीन मॅग्वेन ही एक पशुवैद्य आहे. विशेषतः घोडा या प्राण्यावर उपचार करण्यात तिचं ट्रेनिंग झालं आहे. मात्र काही दिवसांपूर्वी किरकोळ चुकांमुळे तिला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर मित्रांसोबत ड्रग्ज पार्टीचं आयोजन तिनं केलं होतं. मित्र पार्टी करत असतानाच तीदेखील तिथं दाखल झाली. तिच्यासोबत घोड्यांना देण्याचं इंजेक्शन होतं. माणसांसाठी बंदी असलेलं हे इंजेक्शन तिने मित्रांना दिलं. ही बाब केवळ एंजॉय करा आणि बाहेर याची वाच्यता करू नका, अशी सूचनादेखील तिनं आपल्या मित्रांना दिली होती. दरम्यान, बेकायदेशीरपणे हे इंजेक्शन दिल्यामुळे कॅथरीनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला २ लाखांपेक्षा अधिक रकमेचा दंड ठोठावण्यात आला. तसेच तिचं लायसन्सही रद्द होण्याची शक्यता आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

काय आहे इंजेक्शन?

घोड्यांना आराम पडावा आणि ते शांत व्हावेत, यासाठी केटामाईन ट्रॅक्युलायजर नावाचं इंजेक्शन देण्यात येतं. त्यामुळे घोडे शांत होतात आणि त्यांना झोप लागते. मात्र माणसांना हे इंजेक्शन देणं अपायकारक ठरू शकतं. त्यामुळे ऑस्ट्रेलियात सर्वसामान्य माणसांसाठी हे इंजेक्शन उपलब्धच करून देण्यात येत नाही. मात्र स्वतः जनावरांची डॉक्टर असणाऱ्या कॅथरीनला ते इंजेक्शन मिळत होतं. तिनं या इंजेक्शनचा गैरवापर केला आणि मित्रांना ते टोचून त्यांच्या जीविताला धोका निर्माण केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, १ झाला बरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी ९४.५५ टक्के मतदान !

April 28, 2023

धूम स्टाईल वकीलाच्या गळ्यातील चैन लांबवली ; नशिराबाद जवळील महामार्गावर घडली घटना !

July 8, 2024

‘मुख्यमंत्री मरू द्या’, राज्यमंत्री दत्ता भरणेंची जीभ घसरली, नंतर व्यक्त केली दिलगिरी

August 15, 2021

शेतकऱ्याचे कुटुंबासह ‘मातोश्री’बाहेर आंदोलन !

October 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group