TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

२२ हजाराच्या रोकडसह इतर साहित्य चोरी

vijay waghmare by vijay waghmare
March 13, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील स्टेडीयम लगत असलेल्या पोलीस लाईन समोरील व शहराच्या आमदारांच्या कार्यालयालगतचे फर्निचरचे दुकान चोरट्यांनी मंगळवारच्या रात्रीतून फोडले. चोरट्यांनी २२ हजाराची रोकड, ५ कुलर व स्टीलची सीडी लंपास केली आहे. याबाबत जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. निळकंठ आनंदा नारखेडे (रा. नंदनवन कॉलनी, ख्वाजामिया दर्गाच्याच्या मागे) यांचे बेंडाळे कॉलेज लगतच्या शॉपिंग सेंटरमध्ये हर्षल एजन्सी नावाने फर्निचरचे दुकान आहे. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे ८ वाजता दुकान बंद करून ते व त्यांचा कर्मचारी घरी गेले. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांच्या दुकानात काम करणारा संदीप पाटील (रा. ममुराबाद) हा कामगार घरून चाबी घेवून दुकान उघडण्यासाठी गेला असता त्याला दुकानाचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने फोन करून नारखेडे यांना कळवून दुकानावर बोलावले. रोकडसह साहित्य केले लंपास… चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून काऊंटरमधील २२ हजारांची रोकड, मॅगो कंपनीचे ५ कुलर, अॅल्यूमिनीअमची सीडी असे चोरून नेले. या प्रकरणी नारखेडे यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाल असून पुढील तपास पोलीस नाईक कमलेश पवार हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
गुन्हे

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, गेल्या २४ तासांत आढळले ८४,३३२ कोरोनाबाधित

June 12, 2021

आ. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात मंगळवारी जळगावात ‘भव्य आक्रोश मोर्चा’चे आयोजन

April 10, 2022

यूपीएससी परिक्षेबाब‍त पुढील सुनावणी ३० सप्टेंबरला

September 28, 2020

भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत दोन जण जखमी ; धरणगाव पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा

April 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group