TheClearNews.Com
Friday, September 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आ. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात मंगळवारी जळगावात ‘भव्य आक्रोश मोर्चा’चे आयोजन

जिल्ह्यातील प्रमुख मागण्यांसाठी गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात 'भव्य आक्रोश मोर्चा'चे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
April 10, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह इतर प्रमुख मागण्यांसाठी भाजपच्या वतीने मंगळवार १२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री आमदार गिरीश महाजन हे करणार आहे.

जळगाव जिल्ह्यात अतिकडच्या काळात शेतकऱ्यांना नियमानुसार ८ आठ वीज पुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या कृषिपंपाना वेळेवर वीजपुरवठा करावा अशी मागणी वारंवार केली गेली परंतू याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. दोन दिवसांपुवी खासदार उन्मेश पाटील यांनी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी भेट घेवून वीजपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात निवेदनही देण्यात आले आहे.

READ ALSO

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

शेतकऱ्यांच्या कृषिपंपाना अखंडीत ८ तास वीजपुरवठा करावा, जळगाव शहरासह इतर ठिकाणीचे रस्त्यांच्या समस्या सोडविण्यात यावे या मागण्यांसाठी मंगळवार १२ एप्रिल रोजी माजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला जिल्ह्यातील शेतकरी, भाजपाचे नेते, भाजपचे जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन, माजी मंत्री आमदार गिरीश महाजन,जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, खासदार उन्मेषदादा पाटील भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, आमदार मंगेशदादा चव्हाण, जिल्हाउपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन, प्रल्हादभाऊ पाटील, पी सी आबा पाटील, महेश बापू पाटील, के बी सांळुखे, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हासरचिटणिस मधुभाऊ काटे, जिल्हा संघटन सरचिटणिस सचिन पानपाटील, विशाल त्रिपाठी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण बापू चौधरी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, रविद्र पाटील, भरत महाजन, दीपक साकरे, सुनील काळे, आरिफ शेख आदींनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
जळगाव

भाजपा उत्तर महाराष्ट्र ‘विभागीय कार्यालय प्रमुख’ पदी शिवम शिंपी यांची निवड; निष्ठावान, अभ्यासू आणि मनमिळाऊ कार्यकर्त्याचा सन्मान

September 2, 2026
Next Post

Horoscope : जाणून घ्या...आजचं राशिभविष्य, सोमवार ११ एप्रिल २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबाद येथील सर्व धर्मीय, पक्षीय व धर्मगुरूच्या उपस्थित फारुक शेख यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव

December 28, 2021

जळगावात दिवसा पाच तास राहणार अवजड वाहनांना प्रवेश

April 2, 2025

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

December 24, 2021

बस-कारची समोरासमोर धडक, दोघे जागीच ठार !

August 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group