TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कारागृहात कैद्याकडून पोलीस रक्षकावर जीवघेणा हल्ला

vijay waghmare by vijay waghmare
June 9, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – कारागृहातील सर्कलमध्ये बॅरेकमध्ये जाण्यास सांगितल्याच्या कारणावरून एका कैद्याने ऑन-ड्यूटी पोलीस रक्षकावर जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलीस रक्षकाला मारहाण केल्यामुळे त्यांच्या गणवेशाची दोन बटणे तुटली आहेत. ही घटना दि. ८ जून रोजी दुपारच्या सुमारास जिल्हा कारागृहात घडली. याप्रकरणी असून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सुनिल यशवंत नन्नवरे याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा कारागृहत काशिनाथ कारभारी मोटे (वय २६, रा. शिव कॉलनी, जळगाव) हे जळगाव जिल्हा कारागृहात रक्षक म्हणून कार्यरत आहेत. दि. ८ जून रोजी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेदरम्यान त्यांची कारागृहातील सर्कल क्रमांक ३ मध्ये ड्युटी नेमलेली होती. सकाळी ११ ते सव्वा अकरा वाजेच्या सुमारास बंदीवानांची वेळ संपल्याने सर्व कैद्यांना आपापल्या बॅरेकमध्ये जाण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. याच वेळी, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील अमली पदार्थ विरोधी कायदा कलम २० ब, २२ अन्वये दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी बंदीवान सुनील यशवंत नन्नवरे हा सर्कल क्र. ३ मध्ये रेंगाळताना आढळून आला.

READ ALSO

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

हल्ल्यात खाकीची दोन बटणे तुटली

या अचानक झालेल्या हल्ल्यात पोलीस रक्षक काशिनाथ नोटे यांच्या खाकी शर्टची दोन बटणे तुटली. हा प्रकार पाहून घटनास्थळी उपस्थित असलेले इतर पोलीस कर्मचारी पवन पंडित जाधव, कृष्णा शिंदे, भैय्यासाहेब पाईकराव आणि सुभेदार भारत काशिनाथ कर्पे यांनी तातडीने धाव घेत मध्यस्थी केली आणि संतप्त कैद्याला शांत करून बाजूला केले.

जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

या गंभीर घटनेनंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, वरिष्ठ तुरुंग अधीक्षक यांना तात्काळ या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर संबंधित कैद्याला तात्काळ दुसऱ्या विभक्त बॅरेकमध्ये हलवण्यात आले आहे. पोलीस रक्षक काशिनाथ मोटे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आरोपी कैदी सुनील यशवंत नन्नवरे याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonPrisoner fatally attacks police guard in jail

Related Posts

गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
Next Post

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंतप्रधान फळपीक योजनेपासून वंचित शेतकऱ्यांसाठी पाच दिवस पोर्टल सुरु

March 18, 2021

“करेक्ट कार्यक्रमाच्या पलीकडे आणखी एक ‘करेक्ट कार्यक्रम’ असतो..आता तो मी करेन” : राजू शेट्टी

September 4, 2021

विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय यंत्रणाकडून आमदारांवर दबाव ; नाना पटोलेंचा आरोप

June 18, 2022

लिपीक वर्गीय गट क  कर्मचाऱ्यांसाठी सेवा विभागीय परीक्षा

November 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group