TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

vijay waghmare by vijay waghmare
June 9, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – किरकोळ वादातून हाणामारी करीत रस्त्यावर पडलेला दगड डोक्यात घालून जीवन शालीक पाथरकर (वय ३८, रा. रोटवद, ता. जामनेर, ह.मु. हरिविठ्ठल नगर) यांची हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास शामनगर परिसरात उघडकीस आली. सुरुवातीला मयताला अनोळखी म्हणून रुग्णालयात दाखल केले. मात्र नातेवाईकांनी ओळख पटविल्यानंतर घातपाचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

शहरातील शामनगर परिसरातील रेल्वे पुलाजवळ अनोळखी इसमाचा मृतदेह मिळून आल्याने नागरिकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती रामानंद नगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी सुशील चौधरी,. जितेंद्र राजपुत, अजित पाटील, जितेंद्र राजपूत, सुधाकर अंभोरे हे रुग्णालयत दाखल झाले. त्यांनी नातेवाईकांचा शोध घेत मयत जीवन पाथरकर यांची ओळख पटविली. यावेळी नातेवाईकांनी मयताच्या अंगावर असलेल्या जखमांवरुन त्याच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी लागलीच तपासचक्रे फिरविण्यास सुरुवात केली.

READ ALSO

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

पंधरा वर्षांपुर्वी आले होते जळगावात

मयत जीवन शालीक पाथकर हे मुळचे जामनेर तालुक्यातील रोटवद येथील रहिवासी असून सुमारे पंधरा वर्षांपुर्वी कामा निमीत्त वयोवृद्ध आई सोबत जळगावात राहण्यासाठी आले होते. पत्नीने सोडून दिल्यानंतर त्यांच्या मुलाने देखील लग्न करुन घेतले. त्यामुळे जीवन पाथरकर हे एकटेच असल्याने मिळेल ते काम करुन त्यावर स्वतःचा उदर्निवाह करीत होते.

मयताच्या डोक्यावर गंभीर दुखापत

जीवन पाथरकर आणि दोघ संशयित हे एका ठिकाणी बसले होते. पाथरकर याने एका वृद्ध व्यक्तीला त्याने आणलेली खिचडी खाण्यासाठी दिली. तसेच ती खिचडी तिसऱ्या व्यक्तीला देवू नको असे सांगितल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादातून त्या संशयिताने जीवन पाथरकर यांना मारहाण केली. या मारहाणीत खाली पडलेला दगड उचलून संशयिताने जीवन पाथकर यांच्या डोक्यात घातला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAdult brutally murdered by stoning over minor dispute

Related Posts

गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
Next Post

जी.एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे एन सी सी परीक्षेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवी दिल्ली येथील इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनच्या परभणी शहर अध्यक्षपदी मयूर देशमुख यांची निवड

March 26, 2021

‘वायफळ बडबड करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे’ : ना. गुलाबराव पाटील

November 4, 2021

धुळे : आधी पत्नीचा गळा आवळून केला खून, नंतर पतीनेही उचलले टोकाचे पाऊल !

July 7, 2023

जिल्ह्यात आज आढळले ४८ कोरोनाबाधित, ४९ झाले बरे !

December 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group