TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गल्लीची नव्हे दिल्लीची निवडणूक, जनता मोदीजींच्या पाठीमागे : आमदार मंगेशदादा चव्हाण !

चाळीसगाव तालुक्यात महायुतीचा मेळावा ; ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 21, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ पोहोरे येथे महायुतीचा बहाळ-कळमडू गटाचा मेळावा हजारो पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितीत शनिवारी उत्साहात संपन्न झाला. यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या भाषणातून विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.

यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण म्हणाले की, नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे या मेळाव्याला भव्य अश्या सभेचे स्वरूप प्राप्त झाले. खर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कामाची पावती दर्शवणारी ही उपस्थिती होती. आज काही मंडळींकडून शेतकरी, दूध उत्पादक यांच्या नावाआड लपून राजकारण केलं जातं आहे. मात्र १० वर्ष ते आमदार, खासदार होते त्यांनी हे प्रश्न सोडवण्यासाठी काय केलं?, याच उत्तर आधी त्यानी द्यावे. त्यांनी बेलगंगा, बलून बंधारे, गणित नगरी च्या नावाने जनतेला मूर्ख बनवण्याचे काम केले. २०१४ मध्ये तुम्ही ज्यांचे बाप काढले, तीन पिढ्या काढल्या त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसत आहात मात्र जनता या भूलथापांना आता बळी पडणार नाही.

READ ALSO

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

तसेच ही गल्लीची निवडणूक नाही तर दिल्लीची निवडणूक आहे. जनता मोदीजींच्या पाठीमागे आहे. त्यामुळे येणाऱ्या १३ तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून स्मिताताई वाघ यांना जळगाव लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार म्हणून निवडून द्यावे, असे आवाहनही आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी केले.

यावेळी पोहोरे व परिसरातील २०० हुन अधिक उबाठा गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी भाजपात स्वागत केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
Next Post

शेतकरी, तरुण, महिला, व्यापारी सगळेच त्रस्त ; त्यांना आपला राग व्यक्त करण्याची संधी : संजय वाघ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात लोखंडी चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणावर कारवाई; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल !

September 17, 2024

जगातील कोणतीही ताकद मला हाथरसला जाण्यापासून रोखू शकणार नाही : राहुल गांधी

October 3, 2020

विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय यंत्रणाकडून आमदारांवर दबाव ; नाना पटोलेंचा आरोप

June 18, 2022

जळगावातील दोन शिवसेना आमदारही नॉट रिचेबल ?

June 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group