TheClearNews.Com
Friday, September 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुकानदार, नागरिकांनी गर्दी करू नये : जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ

The Clear News Desk by The Clear News Desk
June 7, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाने शिथीलता दिली असून लेव्हल वन अंतर्गत जळगावात संपूर्ण बाजारपेठ खुली करण्यात आली आहे. आज पहिल्याच दिवशी बाजारात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले. कोरोनाचा संभाव्य धोका, तिसरी लाट रोखण्यासाठी व पुढील लॉकडाउन टाळण्यासाठी सर्व व्यापारी व नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे अध्यक्ष विजय काबरा व सचिव ललित बरडीया यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश पारित करून जळगावातील जवळपास सर्व आस्थापना खुल्या करण्याची परवानगी दिलेली आहे. निर्बंध शिथील झाले असले तरी कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. पुढील काळात दुकाने नियमितपणे सुरू राहणार असून नागरिकांनी बाजारात गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे असे निर्देश शासनाने दिले आहे. आज बाजारातील परिस्थिती लक्षात घेता नागरिकांकडून या त्रिसूत्रीचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास आले. व्यापारी व नागरिकांनी स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि आपल्याला पुढील त्रास होऊ नये यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करीत प्रत्येकाने व्यवसाय करावे तसेच नागरिकांनी देखील गर्दी करू नये. शक्यतो एकट्याने जावे आणि लहान मुलांना बाजारात घेऊन जाऊ नये असे आवाहन जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

READ ALSO

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

येणाऱ्या काळात पुन्हा लॉकडाऊन लागू नये यासाठी सर्वांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. आपण नियम पाळले नाही तर आपण लेव्हल १ मधून बाहेर पडू परिणामी शासन निर्बंध अधिक कडक करतील व त्याचा सर्वांना आर्थिक फटका बसेल. जिल्ह्यातील प्रत्येक व्यापारी हा नियमाने बांधलेला असून त्यांनी नियम न पाळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते. नागरिकांनी देखील व्यापाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन व्यापाऱ्यांना सहकार्य करावे, जेणेकरून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही. आपले जळगाव कोरोनामुक्त कसे राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन व्यापारी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
Next Post

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव एकदंत भव्य सांस्कृतिक महोत्सवातील लकी ड्रॉ विजेती ठरली ज्ञानदा दुसे !

September 18, 2024

चिंताजनक : देशात २४ तासांत आढळले १,८४,३७२ कोरोनाबाधित, १,०२७ जणांचा मृत्यू

April 14, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 फेब्रुवारी 2026 !

February 22, 2026

नांदेड येथील घरकुल वंचितांना मिळाली हक्काची जागा !

November 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group