TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात भगवान श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 30, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दि.प्र. येथे परमपूज्य गुरु माऊली आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाने आज गुरुवार रोजी श्रीराम नवमीनिमित्त केंद्रात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली तसेच पाळणा सजवत भगवान श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी भगवान श्रीराम यांची प्रतिमा ठेवत पूजा करण्यात आली. तसेच सकाळी 10.30 वाजता स्वामींची आरती करण्यात आली. यानंतर सामुदायिक श्री दुर्गा सप्तशती पाठ करण्यात आला व श्री प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनाआदर्शावर मार्गदर्शन करण्यात आले. सामुदायिक श्री रामरक्षा स्तोत्र वाचनही करण्यात आले. तसेच श्री राम जय राम जय जय राम असे सामुदायिक नामस्मरण करण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

गुरूमाऊलीच्या मार्गदर्शनाने दर महिन्याच्या शुक्ल एकादशीला सकाळी 8.30 वाजता भूपाळी आरती नंतर ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत अखंड दिवस भर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरण करुन विनावादन होणार आहे, असे मार्गदर्शन करण्यात आले.
दुपारी ठीक 12.40 वाजता भगवान श्रीरामांची आरती करण्यात आली व प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी शेकडो भाविकांनी आरतीच्या व श्री राम नवमीच्या जन्मोत्सव सेवेच्या लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सर्वच सेवेकर्‍यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 21 जून ते 27 जून 2026 !

June 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 जून 2026 !

June 19, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
Next Post

दक्षिण कोरियातील सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी सई जोशीची निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : नगरपालिका निवडणुकांकरिता प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याचे आदेश !

November 19, 2021

रक्षाबंधनाच्या दिवशीच एकुलत्या एक भावाचा मृत्यू; बहिणीसह कुटुंबीयांचा आक्रोश !

August 20, 2024

जळगावातील विद्यार्थ्याने विकसित केला चक्क ‘ॲग्रोबॉट’ नावाचा शेतीकामे करणारा रोबोट !

May 23, 2021

रावेर हत्याकांड : ५ संशयितांना अटक

October 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group