TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री श्री राधे-राधे बाबा इंदौर यांचे आज फैजपूर नगरीत आगमन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 15, 2021
in फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) इंदोर येथील अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री श्री राधे बाबा यांचे दि. १५ जून २०२१ रोजी फैजपूर येथे आगमन होत आहे.

अखिल भारतीय संत समिती हिंदू धर्मातील १२७ संप्रदायांचे मोठे संघटन असून या समितीच्या माध्यमातून हिंदू धर्मातील सर्व संप्रदायांना संघटित करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. या संघटनाद्वारे देशात समरसता निर्माण व्हावी व हिंदू धर्मातील परंपरा, उत्सव, मंदिरे सुरक्षित रहावी यासाठी प्रयत्न केले जातात. या संघटनाच्या माध्यमातून हिंदू धर्मातील वेगवेगळी मान्यता असलेले सर्व संप्रदाय संघटित झाले आहेत. गौरक्षा, राष्ट्ररक्षा, गंगारक्षा ही प्रमुख उद्दिष्टे या समितीची आहेत. या समितीचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री महामंडलेश्वर स्वामी मनमोहन दासजी उर्फ श्री राधे-राधे बाबा यांचे फैजपूर येथे अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा सतपंथ संस्थांचे गादीपती महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांचेकडे आज सायंकाळी आगमन होत आहे.

READ ALSO

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

या प्रवासादरम्यान फैजपूर येथे दोन दिवस श्री राधे-राधे बाबा परिसरातील सर्व संतांच्या भेटीगाठी घेणार आहे व संप्रदाय किंवा मठ मंदिरांच्या संदर्भात काही अडचणी असतील तर त्यावर चर्चा करण्यात येणार आहे. या अडचणी सरकारपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

फैजपूर

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024
गुन्हे

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

March 30, 2024
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तीन वेळेस गर्भपात ; फैजपूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार, गर्भपात करण्यासही पाडले भाग ; फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
फैजपूर

‘सुज्ञा’ने दहावी परीक्षेत मिळविले घवघवीत यश !

June 2, 2023
जळगाव

‘प्री वेडिंग शूटिंग’ बंदी… जळगाव जिल्ह्यातील ‘या’ दोन समाजांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय !

April 25, 2023
Next Post

रावसाहेब दानवेंच्या जनसंपर्क कार्यालयाची झाडाझडती ; दोन फौजदारांसह पाच पोलीस निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Union Budget 2023 : काय स्वस्त अन् काय महाग? ; जाणून घ्या…संपूर्ण यादी !

February 1, 2023

मोठी बातमी : १५ लाखांची लाच स्वीकारताना तहसीलदारला पकडले रंगेहात !

August 6, 2023

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, १८ नोव्हेंबर २०२४

November 18, 2024

तीर्थंकर प्रभू महावीर यांचे सिद्धांत आचरणात आणण्याची गरज: शांतीलाल मुथा

April 10, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group