TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साकळी येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम

The Clear News Desk by The Clear News Desk
October 28, 2020
in कृषी, यावल, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता.यावल(वार्ताहर) नुकताच केंद्र सरकारने शेतकरी कायद्या मंजूर केला. परंतु हा संपूर्ण कायद्या शेतकरी व कामगार विरोधी असून सर्व शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक आहे. म्हणून या शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी यावल तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने स्वाक्षरी मोहीम घेण्याचा कार्यक्रम (दि.२८) रोजी साकळी येथे आयोजित करण्यात आलेला होता.

सदर या कार्यक्रमप्रसंगी यावल तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा जि.प.गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे,बाजार समितीचे माजी सभापती नितिन व्यंकट चौधरी, यावल पं.स.गटनेते शेखर पाटील, जेष्ठ कार्यकर्ते सुभाष महाजन, माजी उपसरपंच किरण महाजन(साकळी), माजी उपसरपंच समाधान सोनवणे(थोरगव्हण), कदीरखान, युनूस शेठ(साकळी), संदिपभैय्या सोनवणे, गोविंद पाटील(मनवेल) गोकूल तायडे, गंगाराम तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्वर भाई(साकळी), वसिम खान, ग्रा.पं.सदस्य जगदिश मराठे, सै.अश्पाक सै.शौकत, सचिन चौधरी यांच्या सह असंख्य पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रमुख पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्याक्रमादरम्यान अनेक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर यांनी निवेदनावर सहया केल्या. सदर निवेदन केंद्र सरकारकडे पाठविले जाणार आहे.

READ ALSO

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

August 23, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 ऑगस्ट 2026 !

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2026 !

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
Next Post

कुसुंबा प्राणघातक हल्ला प्रकरण ; सहा आरोपी अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कब तक छीपोगे गोहातीमे..आना हि पडेगा.. चौपाटीमे.. ; संजय राऊत यांचा बंडखोर आमदारांना इशारा !

June 26, 2022

एणगाव हायस्कूलमध्ये सत्य शोधक समाज दिन उत्साहात साजरा !

September 24, 2022

उसनवारीचे पैसे मागितल्याने तरुणाला तिघांनी केली मारहाण

February 26, 2025

बुध्दिबळ खेळात जीवन जगण्याची कला – माजी आमदार सौ. मधुभाभी जैन !

July 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group