TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साहेब…बायको विडी ओढते, मला घटस्फोट मिळवून द्या !

पती पोहचला थेट पोलिसात पण बायकोने सांगितलं असं कारण की सर्वच झाले अवाक् !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 11, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लखनौ (वृत्तसंस्था) जहांगीराबाद येथे एक अजब घटना समोर आली आहे. “माझी पत्नी विडी ओढते. यामुळे मला अॅलर्जी होते. अनेकदा समजावूनही तिनं मानलं नाही. मला घटस्फोट मिळवून द्या,” अशी मागणी एका व्यक्तीनं पोलिसांकडे केली आहे. यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीच्या पत्नीला बोलावून घेतलं. दरम्यान, पत्नीनं दिलेलं कारण ऐकून सर्वच जण अवाक् झाले. आपण टेन्शनमध्ये असलो तर विडी ओढतो, असं कारण तिनं पोलिसांना दिलं.

जहांगीराबाद कोतवाली परिसरात राहणारा संबंधित पती आठवडाभरापूर्वी एसएसपी कार्यालयात असलेल्या महिला कक्षात पोहोचला होता. तिथे त्याने महिला सेलच्या प्रभारींना तक्रार पत्र दिले आणि सांगितले की त्याच्या पत्नीला विडी ओढण्याचा शौक आहे. आपल्याला त्याची अ‍ॅलर्जी आहे. तिच्या विडीच्या व्यसनामुळे आपली समाजातील प्रतिष्ठाही धुळीला मिळाली आहे. याबाबत त्याने पत्नीला अनेकदा समजावून सांगितले. पण, ती तिची सवय सोडत नाही.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

माहेरचं म्हणणंही ऐकेना

या प्रकरणी महिलेच्या माहेरहून तक्रारही करण्यात आली होती. मात्र, समजावूनही त्याची पत्नी तयार होत नव्हती. पतीने सांगितले की, त्याचे मित्र आणि नातेवाईकांनीही अनेकदा त्याला खडे बोल सुनावले आहेत. त्यावर महिला सेलच्या इन्चार्जने त्याला समजावून सांगितले आणि पत्नीला बोलावले. पोलिसांनी महिलेला विडी पिण्याचे कारण विचारले असता तिने सांगितले की, जेव्हा ती एखाद्या गोष्टीवर नाराज असते तेव्हा ती विडी ओढते. त्यावर महिला सेल प्रभारीने तिला सांगितले की, तुझं शारीरिक नुकसान होण्यासोबतच पतीलाही तुझ्या विडी पिण्याने त्रास होत आहे. त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन धोक्यात आले आहे. अखेरीस ती तयार झाली आणि दोघांमध्ये समेट घडल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले.

जहांगीराबाद येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याची पत्नी विडी पित असल्याची तक्रार केली होती. पत्नीला फोन करुन चौकशी केली असता तिने सांगितले की, जेव्हा ती अस्वस्थ असते, तेव्हा ती विडी ओढते. मात्र, आता दोघांची समजूत घालून त्यांना घरी एकत्र पाठवण्यात आले आहे. भविष्यात विडीचे सेवन न करण्याचे आश्वासनही महिलेने दिले आहे, अशी माहिती महिला सेलच्या इन्स्पेक्टर अरुणा राय यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

राज्यात आणखी ४-५ महिने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत : हसन मुश्रीफ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला ऑटो रिक्षा परवाना महाराष्ट्र शासनाची योजना, कागद पत्रांची पूर्तता मनसे करणार : अॅड. जमील देशपांडे !

August 21, 2022

सरणावर झोपून सुरु असलेल्या उपोषणाची सांगता ; तहसीलदार नियुक्तीचे महसूल मंत्र्यांकडून आश्वासन !

September 21, 2022

जळगावात गावठी दारुची हातभट्टी नष्ट ; दोघांविरुद्ध गुन्हा

September 29, 2020

गांधी रिसर्च फाऊडेशनद्वारा ‘मोहन लिला’ यावर आचार्य श्रीवत्स गोस्वामी यांचे व्याख्यान !

February 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group