जळगाव (प्रतिनिधी) संघ भावना आणि आपल्यातील कार्यक्षमता प्रशिक्षणामुळे कार्यालयीन वाढीसाठी ‘सॉफ्ट स्किल्स’ आवश्यक असून विद्यापीठातील अधिकारी- प्रशिक्षणामुळे कार्यालयीन कामात कर्मचारी यांच्यासाठी आयोजित गतिमानता वाढीला मदत होते, असे मत प्रशिक्षणाचा निश्चितच कार्यालयीन कुलगुरू यांनी व्यक्त केले. यावेळी कामासाठी फायदा होईल, असे त्यांनी व्यक्तिमत्त्व विकासाची अनेक प्रतिपादन कुलगुरू प्रा. व्ही. एल. उदाहरणे दिली.
यशदा पुणे, जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, पाल आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरीता २७ जून ते १ जुलै या कालावधीत आयोजित सॉफ्ट स्कील डेव्हलपमेंट प्रशिक्षण वर्गाचा समारोप १ जुलै रोजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे संचालक बहाळे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. तसेच राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत या प्रशिक्षण आयोजनाचा प्रस्ताव कुलगुरूंकडे सादर केल्यानंतर त्याचवेळी त्यांनी यास मंजुरी दिली. प्रास्ताविक रमेश सरदार यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण चंदनकर यांनी केले. या प्रशिक्षण आयोजनासाठी प्रशिक्षण संस्थेचे डॉ. ए. आर. लाडवंजारी, केदार बापूराव, धनराज कासार, डॉ. मिलिंद धनराज, विद्यापीठ प्लेसमेंट ऑफिसर सोनाली दायमा, मीरा तायडे, सविता पगारे यांनी परिश्रम घेतले. यावेळी मंचावर जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे संचालक वाय. एस. बहाळे, प्रभारी अधिष्ठाता प्रा. अनिल घेतले.