TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाकिस्तानी सैन्यातील काही घटकांचा अल-कायदाशी संबंध होता : बराक ओबामा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2020
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरीकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामांनी ‘अ प्रॉमिसिड लँड’ या पुस्तकात राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात एबटाबादमध्ये झालेल्या छापेमारीबद्दल माहिती दिली आहे. ‘ओपन सीक्रेट’ म्हणजे पाकिस्तान सैन्य दलातील काही घटकांचा, विशेषत: त्यांच्या गुप्तहेरांचा तालिबान आणि अल कायदाशी संबंध होता आणि त्यांनी बर्‍याच वेळा अफगाणिस्तान आणि भारतविरूद्ध त्यांचा वापर केला, असे ओबामांनी पुस्तकात म्हटले आहे.

जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी लादेनला अमेरिकेच्या जवानांनी मे २०११ रोजी ठार केले होते. ते म्हणाले की या अतिरेकी गुप्त कारवाईचा तत्कालीन संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स आणि उपराष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी विरोध दर्शविला होता. ओबामांनी म्हटलं की, ‘लादेन हा एबटाबादमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावणीच्या बाहेर एका ठिकाणी लपून बसल्याची माहिती पुढे आल्यानंतर अल कायदाच्या प्रमुखाला ठार मारण्याबाबत अनेक पर्यायांवर विचार केला जात होता. ते म्हणाले की या मोहिमेची गोपनीयता ठेवण्याची आव्हाने वाढली होती.’ ओबामा म्हणाले, “आम्हाला हे माहित होते की जर लादेनबद्दलच्या आपल्या हालचालीचा थोडासाही पाकिस्तानला अंदाज मिळाला तर ही संधी गमावली जाईल, म्हणूनच संपूर्ण संघीय सरकारमधील काही मोजक्या लोकांनीच योजना आखली.” त्यांनी लिहिले की, “आमच्यासमोर आणखी एक अडथळा होता. ते म्हणजे आम्ही निवडलेल्या कोणत्याही पर्यायात पाकिस्तानचा समावेश असू नये.”
‘पाकिस्तान लष्कर एबटाबाद परिसरापासून काही मैलाच्या अंतरावर होते. त्यामुळे पाकिस्तानींना कोणत्याही गोष्टीबद्दल माहिती आणि मोहिमेची माहिती लीक होण्याची शक्यता वाढली होती. त्यामुळे त्यांनी सर्वात धोकादायक मार्ग निवडला. परवानगी न घेता आपल्या मित्रपक्षच्या क्षेत्रात प्रवेश केला. यामुळे राजनैतिक संबंधांनाही धोका निर्माण झाला व गुंतागुंत वाढली.’

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

दोन पर्यायांचा विचार केला गेला. टप्प्याटप्प्याने हवाई हल्ले करणे किंवा ज्या अंतर्गत एखादा ग्रुप छुप्या पद्धतीने पाकिस्तानला जाईल. त्या जागेवर धाड टाकेल आणि पाकिस्तानी पोलिस किंवा सैन्य यावर प्रतिक्रिया देण्यापूर्वीच. बाहेर येईल ओबामा आणि त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा संघाने दुसरा पर्याय निवडला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

'जनआक्रोश' आंदोलनापूर्वीच राम कदम पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एक्झिट पोल हा ‘मोदी मीडिया पोल, इंडिया २९५ जागा जिंकणार : राहुल गांधी !

June 3, 2024

लालबागमधील साराभाई इमारतीतील सिलेंडरचा भीषण स्फोट

December 6, 2020

धरणगावात ‘ईव्ही चार्जिंग पॉइंट’ उभारण्याची मागणी !

February 13, 2024

बोदवड येथे संभीजी ब्रिगेडतर्फे मणिपूर घटनेचा निषेध ; तहसीलदारांना दिले निवेदन !

July 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group