TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीकडून समन्स ; राजकारणात खळबळ

The Clear News Desk by The Clear News Desk
June 1, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सक्तवसुली संचलनालयानं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स बजावलं आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी गांधींना समन्स बजावण्यात आलं आहे. या दोघांना ८ जूनला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

नॅशनल हेराल्ड केस तपास यंत्रणांनी 2015 मध्येच बंद केली होती. या प्रकरणी सुब्रह्मण्यम स्वामी यांनी कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली होती. असोसिएट जर्नल लिमिटेड या कंपनीकडे नॅशनल हेराल्डची मालकी होती. काँग्रेसनं 26 फेब्रुवारी 2011 रोजी या कंपनीचं 90 कोटी रुपयांचं देणं आपल्या डोक्यावर घेत या पेपरची मालकी स्वतःकडे घेतली होती. या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला होता.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

मुख्य मुद्द्यांवरून लक्ष विचलित करणं हे मोदी सरकारचं काम – रणदीप सुरजेवाला

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी आज पत्रकार परिषदेत, त्यांचा पक्ष या प्रकरणात माघार घेणार नसल्याचं सांगितलं. सुरजेवाला म्हणाले की, “मुख्य मुद्द्यांवरून लक्ष विचलित करणं हे मोदी सरकारचं मुख्य काम काहे. त्यांनी हे भ्याड कारस्थान केलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी पंतप्रधान मोदींनी ईडीमार्फत समन्स बजावले आहेत. म्हणजेच हुकूमशहा घाबरले आहेत हे तरी आता स्पष्ट आहे. राज्यकारभाराच्या सर्वच आघाड्यांवरील अपयश लपवण्यासाठी ते देशाची दिशाभूल करत असल्याचं यातून स्पष्ट होतंय.”

हा आरोप निव्वळ काल्पनिक – अभिषेक मनू सिंघवी

अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, “हा आरोप निव्वळ काल्पनिक असून हास्यास्पद प्रकार आहे. सत्ताधारी पक्ष आपल्या प्रत्येक राजकीय विरोधकांवर अटॅक करत असतो. हे सूडबुद्धीने करण्यात येत आहे. 2014-15 पासून या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आता सात वर्षांनंतर ईडीला या प्रकरणात पुढे करण्यात आलंय. जिथे पैसा नाही, मालमत्तेचे हस्तांतरण नाही तिथे मनी लाँड्रिंगचं प्रकरण कसं काय घडू शकेल. AJL बळकट करण्यासाठी, त्यावरील कर्ज फेडण्यासाठी त्याचं इक्विटीमध्ये रूपांतर करण्यात आलं. आणि हे काम कायदेशीररित्या पूर्ण करण्यात आलं आहे. यातून जे पैसे आले त्यातून कर्मचाऱ्यांचे पगार भागवण्यात आले.”

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनची दबंग कारवाई ; १३ आरोपीतांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे ! प्रेयसीचं दुसऱ्याशी लग्न ठरलं ; नंतर प्रियकरानं जे केलं ते भयंकरच

June 1, 2022

मनसे जळगाव शहर सचिवपदी जितेंद्र पाटील यांची नियुक्ती

April 20, 2024

धरणगाव बनावट मद्य छापा प्रकरण : ‘मास्टर माइंड’ गौतमला तीन दिवसांची पोलीस कोठडी !

January 25, 2022

पुन्हा एकदा भीतीचं वातावरण?; ब्रिटनहून आलेले २० जण कोरोना पॉझिटिव्ह

December 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group