TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे ! प्रेयसीचं दुसऱ्याशी लग्न ठरलं ; नंतर प्रियकरानं जे केलं ते भयंकरच

The Clear News Desk by The Clear News Desk
June 1, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

डोंबिवली (वृत्तसंस्था) प्रेयसी आपल्याला सोडून दुसऱ्याबरोबर लग्न करत असल्याच्या रागातून प्रियकराने धक्कादायक कृत्य केलं. या घटनेने डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपी अनिल विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक मधील वडनेर भैरव मध्ये राहणाऱ्या अनिल साळुंखे याचे डोंबिवली मधील २८ वर्षीय तरुणीबरोबर प्रेम संबध होते. मात्र अनिल हा विवाहीत असून त्याला दोन मुले असल्याची माहिती ललिता हिच्या कुटुंबीयांना मिळाली होती. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्या मुलीचे दुसऱ्या मुलाशी लग्न ठरवले आणि काही दिवसांपूर्वी तिचा साखरपुडा देखील केला. मात्र आपली प्रेयसी दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न करत असल्याचे कळताच अनिलला धक्का बसला.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

त्यानंतर त्याने २९ मे रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास रागाच्या भरात प्रेयसीच्या घरी गेला. त्यावेळी त्याने ललिताचा नायलॉन दोरीने गळा आवळला. एवढ्यावरच न थांबता त्याने उशीने नाक तोंड दाबून तिची हत्या केली. यानंतर त्याच नायलॉन रस्सीने त्याने स्वता पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान सकाळी ११ वाजता हाका मारूनही बहीण दरवाजा उघडत नसल्याने ललिताच्या बहिणीने दरवाजा उघडला. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत तिला कळले. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

Gold Price Today : सोन्याला पुन्हा तेजी ; जाणून घ्या...सोन्या चांदीचे लेटेस्ट दर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जुलै 2026 !

July 16, 2026

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची बदनामी ; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल !

July 26, 2023

हरिभाऊ जावळेंची बॅग धरणारे मला काय निष्ठा शिकवणार ; गिरीश महाजन यांची खडसेंवर कडवट टीका !

September 23, 2024

काही माणुसकी आहे की नाही, तुम्ही राक्षस आहात का? ; आमदार गीता जैन यांनी लगावली हसणाऱ्या पालिका अभियंत्याच्या कानशीलात !

June 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group