TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रभाग क्रमांक १६ मधील लसीकरण शिबिरास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

१२६५ इतके विक्रमी लसीकरण

The Clear News Desk by The Clear News Desk
September 11, 2021
in आरोग्य, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील घाट रोड येथील प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश आबा चव्हाण, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे यांनी जळगाव लोकसभा मतदार संघाचे खा. उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य लसीकरण शिबिराचे आयोजन केले. या शिबिरास रामवाडी, काँग्रेसवाडी, आदित्य नगर, भोई गल्ली, नागद रोड, झोपडपट्टी, अहिल्यादेवी नगर परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देऊन १२६५ लाभार्थींनी लसीचा लाभ घेतला.

यात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी कार्यकर्त्यांनी पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर करून घेतल्यामुळे शिबीर स्थळी ऑनलाईन नोंदणीसाठी अडचण आली नसल्याने शिबिरात जलद गतीने लसीकरण झाले. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर देवराम लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करंबळेकर, डॉ. बाविस्कर सामाजिक कार्यकर्ते वर्धमान भाऊ धाडीवाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे लसीकरणासाठी सिस्टर प्रज्ञा लोखंडे, जयश्री चव्हाण, किशोर पाटील, भुषण महाजन, चेतन गुढेकर, योगेश्वरी ठोसरे, दिपाली खेडकर यांनी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेऊन सहकार्य केले. लसीकरण यशस्वीतेसाठी पांडुरंग बोराडे, प्रभाकर उगले, सुनील गायकवाड, दिनेश घोरपडे, ज्ञानेश्वर गायके, अतुल चव्हाण, सुभाष राठोड, शाम भवर, सोमनाथ साळुंखे, गणेश भवर, गौरव घोरपडे, ऋषिकेश आप्पा देवरे, निलेश गुंजाळ, पितांबर कोळी, सचिन घोरपडे, अजय घोरपडे, सचिन पाटील, बबलू चव्हाण, विकी राठोड, अभिषेक गुंजाळ, योगेश बोराडे, सचिन गुंजाळ, राजेंद्र देवरे, सुमित शेळके, सागर आगोणे, लोकेश राजपूत, करन चित्ते, रोहित बोराडे, रोहित गुंजाळ, सागर अहिरे, मनोज जाधव, मनोज कोळी, शुभम शिंदे, राहूल बोराडे, सचिन बोराडे, प्रविण चव्हाण आदी असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
गुन्हे

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

January 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावमध्ये १५ हजार कोटींचा ‘ग्रीन एव्हिएशन’ महाप्रकल्प; हजारो रोजगारांना चालना

January 22, 2026
गुन्हे

हिरापूरजवळ धावत्या रेल्वेतून पडलल्या अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

January 21, 2026
चाळीसगाव

मतदार राजाचा आदर करत चाळीसगावात पराभूत उमेदवारांकडून स्वतःची प्रतिनगरसेवक म्हणून घोषणा..

January 10, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव नगरपरिषदेकडून ‘तक्रार निवारण’ मोबाईल अॅपचा लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण यांच्याहस्ते शुभारंभ

January 9, 2026
Next Post

जळगावात महापौरांनी राबविले ‘मनपा’ आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत स्वच्छता अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

येवतीच्या ऋषिकेश सावरीपगारचा नेपाळमध्ये डंका ; १०० मीटर अडथळा शर्यतमध्ये प्रथम !

December 29, 2023

तुमच्या खात्यात नाही आले PM Kisan चे पैसे ? ; त्वरित नोंदवा ‘या’ क्रमांकांवर तक्रार

January 2, 2022

छगन भुजबळांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, एक तास चर्चा

July 15, 2021

भीम आर्मी, आदिवासी टायगर सेनेचा करणदादा पाटील यांना पाठिंबा !

May 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group